एक टॅक्सी-दोन प्रवासी - Novels
by Manini Mahadik
in
Marathi Horror Stories
ठिकाण:कुठलसं शांत.वेळ:अर्ध्या रात्रीची.टॅक्सीतुन दोन जण उतरले.एकमेकांना अनोळखी.अगदी रात्रीच भेटलेले,पण एकाच गुंत्याने त्यांना एकत्र आणलेलं. रक्त गोठवुन टाकणारी थंडी होती.टॅक्सीतुन पाय खाली टाकवेना,पण माणुसकीच्या नात्याने,अर्ध्या रात्री देवमाणसासारखा भेटलेला टॅक्सी ड्राइवर इथवर सोडतो असं स्वतःहून म्हटल्यामुळे त्यांचं फावलेलं.अशातच त्याला अमक्या ठिकाणी ...Read Moreम्हणणं वावगं ठरणार होतं अन उजाडायला जेमतेम काहीच तास उरल्यामुळे त्यांच्यासाठी सोयीचही जाणार होतं.ते उतरले.टॅक्सी चालकाला धन्यवाद केला अन उपकृत नजरेनं जात्या टॅक्सीला नजरभरून पाहिले.मागच्या काचेवर लावलेला रेडियम चा एका महाराजांचा फोटो आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेला होता.रात्रीच्या चांदण्यातून तो चमकून गेला.दोघांनी एकमेकांना पाहिलं.दुरदूरवर आठवून पाहिलं पण त्यानी कधीच एकमेकांना पहिलं नव्हतं.पण आज मात्र खूप वर्षांची ओळख असल्यासारखं वाटलं त्यांना.संभाषणाची सुरुवात करावी

विचार करण्याच्या मनस्थितीत दोघेही नव्हते.आपण कुठल्या षडयंत्रात तर अडकवल नाही ना?का कुठलं चेटूक वगैरे झालंय आपल्याला?,असे ना ना विचार त्यांच्या मनात येत होते.अन श्वास कोंडल्यावर ज्याप्रमाणे श्वास घ्यायला माणूस धडपड करतो अगदी तसाच प्रयत्न ते वाट शोधायला करत होते,पण ...Read Moreएकमेकांसमोरच येत होते.जणुकाय एकाच ठिकाणी गोलगोल फिरत होते.दमून गेल्यावर दोघेही एका जागी बसले.जतीन: मला टॅक्सी ड्राइवर चा चेहरा पूर्णपणे आठवतोय रे,अन तो महाराजांचा चेहराही.हां, तो महाराज ओळखीचा नव्हता पण त्याखाली काहीतरी लिहिलं होतं,आठवतंय का तुला?जोसेफ: मी नाही पाहिलं.जतीन: हा आठवलं, तिथं लिहिलं होतं 'मला मुक्ती दे'. काय बरं अर्थ असेल त्याचा?अन आता आपण इथून बाहेर कसं निघणार?जोसेफ: थोडा वेळ वाट