OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
    • français
    • Español
  • Quotes
      • Trending Quotes
      • Short Videos
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Now
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Diwana dil kho gaya by preeti sawant dalvi | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. दिवाना दिल खो गया - Novels
दिवाना दिल खो गया by preeti sawant dalvi in Marathi
Novels

दिवाना दिल खो गया - Novels

by preeti sawant dalvi Matrubharti Verified in Marathi Love Stories

(73)
  • 21.2k

  • 56.4k

  • 8

हे गाणं ऐकत ऐकत सिलू झोपी गेला. सकाळी ८.१५ ची ट्रेन जी पकडायची होती त्याला. अहो, हे आता रोजचं झालं होतं. सकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. फक्त तिची एक झलक बघण्यासाठी. ती नेहमी तिच्या एका मैत्रिणीबरोबर त्याच ...Read Moreअसायची. पहिल्या दिवशी जेव्हा सिलूने तिला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. पिंकीश चुडीदार, त्यावर नाजूकसे कानातले, डायमंड टिकली आणि हातात घुंगरूवाल कडं जे ती चालताना आवाज करायचं. तिच्या बरोबर नेहमी तिची एक मैत्रिण असायची. तिला रोज बघता बघता आता सिलूला दोन आठवडे झाले होते. सिलू म्हणजे सलील अय्यर. त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक चिराग. तो साऊथ इंडियन ब्राह्मण होता. अभ्यासात भयंकर हुशार होता. तसेच हल्लीच तो एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला लागला होता. त्याचा पगारही लाखाच्या घरात होता. पण दोन आठवड्यांपूर्वी अम्माच्या इडलीने घात केला.

Read Full Story
Download on Mobile

दिवाना दिल खो गया - Novels

दिवाना दिल खो गया (भाग १)
♬♬दीवाना दिल खो गयाबेगाना दिल हो गयामुझे चैन नहीं बेचैन हूं मैंबस ये मेरा दिल खो गयादीवाना दिल खो गयाबेगाना दिल हो गया♬♬ (Movie name : Jab dil kisi pe aata hai /1996) हे गाणं ऐकत ऐकत सिलू झोपी ...Read Moreसकाळी ८.१५ ची ट्रेन जी पकडायची होती त्याला.अहो, हे आता रोजचं झालं होतं. सकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. फक्त तिची एक झलक बघण्यासाठी. ती नेहमी तिच्या एका मैत्रिणीबरोबर त्याच ट्रेनला असायची. पहिल्या दिवशी जेव्हा सिलूने तिला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला.पिंकीश चुडीदार, त्यावर नाजूकसे कानातले, डायमंड टिकली आणि हातात घुंगरूवाल कडं जे ती चालताना आवाज
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग २)
सिलू आज ऑफिसला थोडा उशीराच पोहोचला. त्याने त्याचे आजचे काम पूर्ण केले आणि तो घरी आला. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. सगळेकाही सिलूच्या आवडीचे होते. दरवाजात येताच जेवणाचा खमंग वास सिलूच्या नाकात शिरला. मग लगेच फ्रेश होऊन ...Read Moreआणि त्याचे अम्मा-अप्पा जेवायला बसले. सिलू आज अगदी तृप्त होईपर्यंत जेवला. हे पाहून अम्माला ही खूप बरे वाटले. झोपताना ही सिलूला आज मुग्धाचे विचार येत होते. आज पण त्याने त्याचे आवडते गाणे ऐकले आणि तो झोपी गेला. सिलूला आज एक सुंदर स्वप्न पडले होते. त्यामध्ये त्याला एक सुंदर बाग दिसली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडे होती. अगदी वेगवेगळ्या फुला-फळांनी ती
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ३)
"हाय, सिलू", मुग्धा म्हणाली."हाय, मुग्धा", सिलू म्हणाला."तू झोपला नाहीस अजून", मुग्धा म्हणाली."आता झोपतच होतो तर तुझा मेसेज आला", सिलू म्हणाला."ओ, आय एम सॉरी मी तुला डिस्ट्रब केले का?", मुग्धा म्हणाली."हेय, इट्स ओके. डोन्ट वरी. तू बोलू शकतेस माझ्याशी. तसे ...Read Moreमी बारा वाजेपर्यंत जागा असतो रोज", सिलू म्हणाला."अच्छा. तुझ्या घरी कोण कोण असते", मुग्धाने सिलूला विचारले."मी आणि माझे अम्मा-अप्पा आणि तुझ्या घरात कोण कोण असते", सिलूने विचारले."माझ्या घरी माझे आई-बाबा, माझी एक लहान बहीण, माझे दोन काका-काकी, त्यांची मुले आणि कधी कधी माझी आत्या आणि तिची फॅमिली ही राहायला येते घरी. एकंदर आमची जॉइन फॅमिली आहे”, मुग्धा म्हणाली.“मस्त किती मजा
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ४)
सिलूचे हे पुढचे चार दिवस भलतेच व्यस्त जाणार होते. त्याला त्याच्या बॅगेत सध्या तरी गरजेचे सर्व सामान भरणे आवश्यक होते. कारण कंपनी पॉलिसीनुसार पुढचे २ वर्ष तरी सिलूला भारतात येता येणार नव्हते आणि तशीच काही एमर्जन्सि आली तर त्याला ...Read Moreखर्चाने येण्या-जाण्याचा प्रवास करावा लागणार होता. आज त्याचे मामा-मामी त्याला शुभेच्छा द्यायला घरी आले होते. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. जेवण आटोपल्यावर सगळे गप्पागोष्टी करायला बसले. थोडावेळ झाल्यावर सिलूने मामा-मामीचा आशीर्वाद घेऊन त्यांचा निरोप घेतला आणि मग तो त्याच्या खोलीत आराम करायला गेला. त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि मेसेज बॉक्स ओपन केला व तो मुग्धाबरोबर केलेला पहिला
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ५)
(सिलू लॉबीमध्ये त्याच्या फ्लाइटची वाट बघत बसला होता. त्याने वेळ जायला म्हणून एक रॅंडम सॉन्ग मोबाइलवर लावले आणि ते ऐकताच तो मुग्धाच्या आठवणीत रमून गेला. आता पुढे ..) साहीलने मुग्धाला सुखरूप घरी सोडले. मुग्धाने साहीलचे मनापासून आभार मानले. “बस ...Read Moreवहिनी, इतके तर मी करूस शकतो माझ्या मित्रासाठी”, असे म्हणत साहील त्याच्या घरी निघून गेला. मुग्धा घरी आली आणि फ्रेश झाली. आज तिला झोपच लागत नव्हती. सारखी सिलूची आठवण येत होती. ती मनात विचार करू लागली, “आता हा क्षण जाणे इतके कठीण होत आहे. मग २ वर्ष मी सिलू शिवाय कशी काय सरवाइव करेन.”इतक्यात सिलूचा तिला मेसेज आला. त्याचे फ्लाइट
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ६)
(मुग्धाने पुन्हा ‘हॅपी जर्नी’ असा मेसेज सिलूला सेंड केला. त्यावर सिलूने रिप्लाय केला की, “प्लीज स्वत:ची काळजी घे. मी तुला मॉर्निंगला कॉल करेन. आता तू शांत झोप. मी तुझ्याजवळच आहे मुग्धा आणि नेहमी राहीन”. तो मेसेज वाचताच मुग्धाच्या डोळ्यात ...Read Moreआले आणि ती मंद हसली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आता पुढे..) आज मुग्धाला ऑफिसला जायचा बिलकुल मूड नव्हता. तिला आज एकांत हवा होता आणि तो घरात मिळणे तर बिलकुल शक्य नव्हते म्हणून ती ऑफिसला जाते असे सांगून घरातून ती दुपारी जेवून निघाली. ती थेट कॉफी शॉपवर पोहोचली. तिथे कॉफी पित २-३ तास सहज निघून जाणार होते. कॉफी शॉपमध्ये आल्यावर
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ७)
(मुग्धाबद्दल एव्हाना सिलूने जॉर्ज आणि मीराला सांगितले होते. ती दोघे मुग्धाला अमेरिकेत येण्याचा नेहमी सल्ला देत असत. त्यांचे ऐकून मुग्धाला ही क्षणभर वाटे की, सगळं सोडून सरळ सिलूकडे अमेरिकेला निघून जावे. पण सध्यातरी ते तिला शक्य नव्हते. आता पुढे..) ...Read Moreसुद्धा तिच्या ऑफिसच्या कामात व्यग्र असे. जर तिला सिलूची खूपच आठवण झाली तर कॉफी शॉप किंवा चौपाटी ही तिची ठरलेली एकांतात बसायची ठिकाणे असत. कधी कधी उमा ही तिला कंपनी द्यायला तिच्याबरोबर येत असे. असेच सहा महीने निघून गेले. सिलू आणि मुग्धा यांनी एव्हाना एकमेकांना कामात बरेचसे व्यस्त करून घेतले होते. त्यामुळे फक्त एकमेकांशी बोलण्याइतपत ते वेळ काढत असत. सिलूच्या
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ८)
(सिलू एक शांत, संस्कारी आणि सुस्वभावी मुलगा होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा होता तो. मग रोजेला हिला तर सिलूचा एक महिन्याचा सहवास मिळाला होता. तर मग ती सिलूच्या प्रेमात नाही पडणार असे कसे बारे नाही होणार!! ...Read Moreपुढे..) सिलू दिवसरात्र त्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे होता. त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. रोजेला कामाबरोबर सिलूच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देत होती. तिला माहीत होते की, सिलूचे मुग्धावर खूप जास्त प्रेम आहे आणि आता एक आठवड्यानंतर सिलूला पुन्हा कधी भेटता येईल ह्याची तिला शाश्वती नव्हती. पण रोजेला मनातल्या मनात सिलूवर प्रेम करायला लागली होती. तिला सिलूचा सहवास हवाहवासा वाटत होता. रोजेला इतकी
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ९)
(दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली. त्यांना झोपून काही तास उलटले असतील. इतक्यात रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले. पुढे पाहतात तर काय????) आता ...Read Moreसिलूने दरवाजा उघडला तर समोर एक पोलिस उभा होता आणि सगळीकडे धावपळ चालली होती. सिलूला काहीच कळत नव्हते. नक्की काय चाललय ते. तो पोलिसाला काही विचारणारच होता तेवढयात तो पोलिस स्वत:च सिलूला म्हणाला, “तुमच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे आणि ती हवेमुळे सगळीकडे पसरतेय. म्हणून आम्ही ही इमारत पूर्णपणे खाली करत आहोत. कृपया तुमच्या घरात अजून कोण
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग १०)
(साहीलने आधी डॉक्टरांना फोन करून सिलूचा पत्ता दिला आणि मग लगेच मुग्धाला फोन करून सद्यपरिस्थिती सांगितली. मुग्धाला हे कळताच कसलाही विचार न करता ती तडक सिलूच्या घरी पोहोचली.) आता पुढे..... साहीलने अम्माला फोन करून सांगितले की, “आंटी, मी एका ...Read Moreकामात अडकलो आहे आणि मला पोहोचायला उशीर होईल त्यामुळे सिलूची ऑफिस मधली सहकारी डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचेल. तिचे नाव मुग्धा आहे.” असे म्हणून त्याने फोन ठेवला व मुग्धाला ही ह्याची कल्पना दिली. तसेच मुग्धाला डॉक्टरांचा नंबर देऊन कॉनटॅक्ट करायला सांगितला. काहीवेळातच मुग्धा सिलूच्या घरी डॉक्टरांना घेऊन पोहोचली. मुग्धाने दारावरची बेल वाजविली. अम्माने दरवाजा उघडला. तेव्हा मुग्धा पटकन बोलली, “अम्मा मी
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग ११)
(त्याचे मन आता इथे लागत नव्हते कधी एकदा घरी जाऊन अम्मा – अप्पा आणि मुग्धाला भेटतोय असे झाले होते त्याला. आता पुढे..) पण त्याच्या ऑफिसच्या कॉंट्रॅक्ट प्रमाणे त्याला त्याचा येण्याजाण्याचा खर्च स्वत: करावा लागणार होता. कारण २ वर्ष पूर्ण ...Read Moreअजून एक वर्ष बाकी होते. पण सिलूला त्याची फिकीर नव्हती. त्याने १५ दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि तो त्याच्या बॉसच्या रीप्लाय चा वेट करू लागला. ह्या एक वर्षात त्याच्या हुषारीमुळे बॉस त्याच्या कामावर खूप खुश होते. त्यांनी लगेच सिलूची सुट्टी अप्रूव केली. सिलूला बॉसचा मेल आलेला पाहून खूप आनंद झाला. आता मोठे टेंशन होते ते टीकेट्सच. इतक्या कमी वेळात सगळे
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग १२)
(मुग्धा निघताच सिलू अम्माला म्हणाला, “अम्मा माझ एक महत्वाचे काम आहे ऑफिस मध्ये. मी अर्ध्या-एक तासात येईन परत” असे म्हणून तो मुग्धा पाठोपाठ निघाला. आता पुढे..) सिलूने मुग्धाला फोन केला. ती गेट बाहेरच उभी होती. तिला माहीत होते सिलू ...Read Moreभेटल्याशिवाय ऑफिसला जाऊच देणार नाही. म्हणून तिने लंच टाइम पर्यंत ऑफिसला येईन असे ऑफिसमध्ये आधीच कळविले होते. सिलूने लगेच साहीलला फोन केला. सिलूला माहीत होते की, साहील घरी एकटाच आहे. म्हणून सिलू मुग्धाला घेऊन तिथेच गेला. त्या दोघांना आलेले बघून साहील काहीतरी कारण सांगून बाहेर निघून गेला. आता साहीलच्या घरात सिलू आणि मुग्धा दोघेच होते. दोघे इतक्या दिवसांनंतर एकमेकांना भेटत
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग १३)
(सिलूला तर त्याच्या कानांवर विश्वास होत नव्हता. इतक्या सहजासहजी अम्मा मुग्धाला अॅक्सेप्ट करेल असे सिलूला कधीच वाटले नव्हते. त्याने अम्माला घट्ट मिठी मारली. अप्पाने ही त्याच्या डोक्यावरून हात फिरविला. आता पुढे..) त्याला हे सगळे कधी मुग्धाला सांगतोय असे झाले ...Read Moreपण त्या आधी त्याला साहीलची खबर घ्यायची होती. रात्री साहील जेवायला सिलूच्या घरी आला. मस्तीमजा करत सगळ्यांची जेवणे झाली आणि सगळे गप्पा मारायला बसले. काहीवेळाने अप्पा झोपयला निघून गेले. मग हॉलमध्ये फक्त अम्मा, सिलू आणि साहील बसले होते. साहील हा सिलू भारतात आल्यापासून त्याच्याशी एकदाही मोकळेपणाने बोलला नव्हता. काहीतरी चुकीचे वागल्याचे भाव सिलूकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावर असायचे. सिलूने ते अचूक
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग १४)
मग अम्मा पुढे म्हणाली, “अग आजकालच्या तुम्हा मुलींना आमची ओल्ड फॅशन थोडी ना आवडणार म्हणून तुला खरेदीला नेत आहे. येशील ना? अम्मा हसू दाबत म्हणाली. बिचारी मुग्धा अम्माला काय उत्तर द्यावे हा विचार करू लागली. तिने सिलूकडे पाहिले पण ...Read Moreशॉक झाल्यासारखा मुग्धाकडे बघत होता. मग अम्माने परत विचारले, “येशील न मुग्धा?” पण मुग्धाने खोटे खोटे हसत हो म्हटले आणि मला उशीर होतोय घरी जावे लागेल असे म्हणत कोणी काही बोलायच्या आत ती निघून पण गेली. सिलूसाठी सुद्धा हे अनपेक्षित होते. तो ही मुग्धाच्या मागे गेला. पण तो गेटच्या बाहेर येईपर्यंत मुग्धा ऑटोमध्ये बसून निघून गेली होती. सिलूने मुग्धाला फोन
  • Read Free
दिवाना दिल खो गया (भाग १५) (पर्व १ समाप्त)
(हे सर्व ऐकून खरे तर मुग्धाला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण तिच्या अश्रूंचा बांध तुटला आणि ती अम्माला मिठी मारून रडू लागली. अम्माने तिला शांत केले आणि ती मुग्धाच्या आई वडिलांना म्हणाली, “तुमची मुलगी फार गुणी आणि संस्कारी ...Read Moreमी शोधून पण इतकी चांगली बायको सिलूसाठी शोधू शकले नसते. आमच्याकडून ह्या नात्याला होकार आहे. मी आशा करेन की, तुम्ही या दोघांच्या प्रेमाला समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्याल. मी सकारात्मक उत्तराची वाट पाहीन. धन्यवाद”, असे बोलून अम्मा, सिलू आणि आप्पांना घेऊन तिथून निघाली. आता पुढे...) सिलूची फॅमिली निघून गेल्यावर मुग्धा मान खाली घालून खुर्चीवर बसली. तिला वाटले की, आई
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Love Stories | preeti sawant dalvi Books PDF Matrubharti Verified

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Novel Episodes
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Humour stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Social Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything
preeti sawant dalvi

preeti sawant dalvi Matrubharti Verified

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2022,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.