Navra baaykoche rusve-fugve book and story is written by शब्द बिंधास्त..Mk in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Navra baaykoche rusve-fugve is also popular in Comedy stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
नवरा बायकोचे रुसवे-फुगवे... - Novels
by शब्द बिंधास्त..Mk
in
Marathi Comedy stories
अरे....! ये रितू बघना आपल पिल्लू तुझ्यावरच गेल.. किती भारी दिसता ना ग.....
अहो नजर लागेल माझ्या पिलुला कोनाची आत घेऊन या, तुम्हीच बघा ना... लग्नाआधी तुमची नजर लागली होती मला किती एकटक बघत होते तुम्ही मला... दुसऱ्या दिवशी २ सलाईनच लागल्या होत्या ...
अग रितू आता तुला काय सांगू तु दिसतच भारी होती... तुला बघताच ह्रदयातुन एक रेख आरपार गेली होती. अशा सुंदर तुझ्या चेह-याकडे बघनार नाही तर कुठे बघू बर...?
(मनातल्या मनात मि.. बस मावले चेहराच गोरा होता.. हात, पाय, मान काळिच दिसत होती थोडा यांना पन लेप लावला असता )
ती लाजतच...आययय इशश बाई.... १,००० रू चा मेकअप होता मग....
रितू.... काय तु मला १,००० रू मध्ये माझ लक्ष आकर्षित केले होते..?
अहो.. मजाक कराताय कि काय...?
अरे....! ये रितू बघना आपल पिल्लू तुझ्यावरच गेल.. किती भारी दिसता ना ग..... अहो नजर लागेल माझ्या पिलुला कोनाची आत घेऊन या, तुम्हीच बघा ना... लग्नाआधी तुमची नजर लागली होती मला किती एकटक बघत होते तुम्ही मला... दुसऱ्या ...Read More२ सलाईनच लागल्या होत्या ...अग रितू आता तुला काय सांगू तु दिसतच भारी होती... तुला बघताच ह्रदयातुन एक रेख आरपार गेली होती. अशा सुंदर तुझ्या चेह-याकडे बघनार नाही तर कुठे बघू बर...? (मनातल्या मनात मि.. बस मावले चेहराच गोरा होता.. हात, पाय, मान काळिच दिसत होती थोडा यांना पन लेप लावला असता ) ती लाजतच...आययय इशश बाई.... १,००० रू चा मेकअप होता मग....रितू....
रितू रस न घेता रागारागात माझ्याकडे बघत, तिच्या मैत्रिणी कडे बघुन मी येतेच ग...! असं बोलून बाईक जवळ जाऊन थांबते... तर पुन्हा येतच नाही... कारण नाकावर मोठा राग... आता तिचा पारा चढलाय... आता आगीत हात घालने बरोबर नाही त्यासाठी ...Read Moreथंड रस पिवुन डोक शांत केलेल... केव्हाही बरंच परंतु शेवटी बायको रागात असेल तर तुम्ही कितीही थंड प्या हो डोक्याला काय थंड वाटत नाही... काय मंडळी बरोबर ना...!! रस वगैरे पिऊन मस्त तिची मैत्रीण आणि मी आणि आमचं छोटसं बाळ... बाहेर निघालो तिची मैत्रीण आणि माझं बाळ.. पुढे गेले आणि मी बिल पेमेंट करण्यासाठी थांबलो.. आता काय सांगू तुम्हाला.... बायको
आपन भाग दोन पाहिला आता पुढे..... मोबाईल हातात असून मी माझ्या रितू डार्लिंगच्या आईचा फोन काहि रिसीव्ह केला नाही. त्यामुळे तिचे आता मोठे मोठे डोळे बघून आणि तिने धारण केलेला कालिंका देवीचा अवतार बघून जीवच घाबरला.... तिने फोन ठेवला ...Read Moreएकदम कालिंका देवीचे अवतार घेऊन मला जसं काय मारायलाच आली असं वाटलं.. बरं झालं तिच्या हातात त्रिशूल नव्हता. नाहीतर ही कथा इथेच बंद पडली असती.. (पण केव्हा केव्हा वाटतं तिच्या हातात त्रिशूल असतं तर बरं झालं असतं त्या स्वर्गातल्या सुंदर सुंदर चेहरे तरी बघायला मिळाले असते... काय करा राव नशीब लय वाईट माझ असो.... ) रीतू डार्लिंग एकदम रागातच आली
आपन भाग ३ पाहिला आता भाग ४ पाहु..... पुढे रितुचे ते मोठे मोठे डोळे, चेहऱ्यावर राग, पदर कमरेला खोसत, व्हाट्सअप ला चॅटिंग, इथं घरी येणं, मी घरी आहे, म्हणून असुन तिला मी घरी नाही सांगितलं, घरी नसते तर...? ...Read Moreना मि घरी नसती तर....???? भयंकर खिजालेल्या अवस्थेत तिचे ते रूप पाहून.. मला तर असं वाटू लागलं आता मला खाऊन टाकेल कि काय.... आता काय करू काही सुचत नव्हते, डोक्यात टुप पेटेल न् मि वाचेल याच काहि चिन्ह दिसत नव्हते. रितुची ट्रेन डायरेक्ट आता मला धडकणार तेवढ्यात आमच रिकि बाळ ऊठले... आणि रडायला लागल. रिकिच रडण बघुन रितुच्या ट्रेन ने ब्रेकच मारला
आपण भाग चार पाहिला आता पाचवा बघू... रितू संतापून, बघा, बघा हे...! बघा डोळे फाडून फाडून बघा..! काय म्हटली ती. मी मेसेज तर पाहिले पण डोळ्यावर विश्वासच नाही बसला.... "डोळे चोळत.. msg" चक्क... "तुम्ही काल साडी खूपच छान ...Read Moreखूप आवडली मला ती साडी... मनात विचार केला कोणते पाप केलं रे देवा मी, कि, हि मितु इतकं खोटं बोलते तर...!! कुठला सुड काढतेच कुणास ठाऊक... अग रितु डार्लिंग तू शांत बस ना...! अग हि खोटं बोलतेय.. अग अग लागेल मला... परंतु रितू काही आज ऐकत नाही. तिचा संताप अजूनच वाढत जातो.. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग..... रितु मोबाईल