ती रात्र - Novels
by Akash
in
Marathi Horror Stories
Hello... मित्रांनो माझे नाव Akash आहे.मला लहापणापासूनच फिरायला खूप आवडते.मग ते शाळेची ट्रिप असो वा कॉलेज कॅम्पइन किंवा मित्रां सोबत कुठे बाहेर कॅम्प साठी. पण घरचाना ते आवडत न्हवते.अजून सुध्दा आवडत नाही.बरोबर आहे घरचांचे. आपण कितीही मोठे झालो तरी ...Read Moreसाठी आपण लहानच असतो त्यांना आपली काळजी वाटेच त्या काळजी पोटी ते आपल्याला अडवत असतात. पण जीवनाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला या प्रवासा मधूनच येत असतात हे खरे नाही का.?
असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आमी सहा मित्र खूप दिवस झाले जंगल कॅम्प करायचे आमचे प्लॅन चालू होते. खूप दिवस मन्या ऐवजी खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून प्लॅनिंग करतोय असे म्हटले तरी चालेल.
घरी साागितलेले पण घरचे काय एवढे खुुश नव्हते पण आमचे ठरले होते की या time ला जायचे मंजे जायचे. आमी सहा जण होतो . मी . अमित. गोपाळ. दर्शन.विजय.अनिकेत.असे होतो.तसे आमी खूप जुने मित्र आहोत कुठे जरी जायचे म्हंटले तर आमी सोबत असायचो. आमची सर्व तयारी झाली होती.
Hello... मित्रांनो माझे नाव Akash आहे.मला लहापणापासूनच फिरायला खूप आवडते.मग ते शाळेची ट्रिप असो वा कॉलेज कॅम्पइन किंवा मित्रां सोबत कुठे बाहेर कॅम्प साठी. पण घरचाना ते आवडत न्हवते.अजून सुध्दा आवडत नाही.बरोबर आहे घरचांचे. आपण कितीही मोठे झालो तरी ...Read Moreसाठी आपण लहानच असतो त्यांना आपली काळजी वाटेच त्या काळजी पोटी ते आपल्याला अडवत असतात. पण जीवनाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला या प्रवासा मधूनच येत असतात हे खरे नाही का.? असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आमी सहा मित्र खूप दिवस झाले जंगल कॅम्प करायचे आमचे प्लॅन चालू होते. खूप दिवस मन्या ऐवजी खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून प्लॅनिंग करतोय असे म्हटले तरी चालेल.घरी
आम्ही पोहोचलो कॅम्प चा जागेवर पण आमच्या सारखे बरेच जण कॅम्प साठी तिथे आले होते. आम्हाला याला उशीर झाल्यामुळे सर्व चांगले कॅम्प ची जागा पहिलाच कोणी ना कोणी पकडली होती.आम्हाला मनाला आवडेल अशी जागा काय भेटत न्हवती.आणि तोडा शांत ...Read Moreपाहिजे होता आमच्या सारखेच तिथे १ सहा जणांचा ग्रुप आला होता त्यात २ मुले आणि ४ मुली होत्या बहुतेक त्यांना पण याला उशीर झालं होतं मानून ते ही जागा शोधत होते. आता आपल्याला इथे काय जागा भेटणार नाही आणि भेटली तरी शांत एकांत भेटणार नाही त्या मुळे थोडा जंगल चा आत जाऊन कॅम्प करावे असे ठरवले मी बोलो "ठीक आहे मग
आता काय करायचे त्यांनी तर बोले होते आम्हाला जॉईन करा मानून पण त्यात ते मुली होत्या आणि ते पण अनोळखी त्यात आमचा ऑल बॉईजचा ग्रुप मुली असल्या मुळे आम्हाला जसा कॅम्प करायचा होता तसा करत येणार न्हवता पण आता ...Read Moreकरणार त्यांच्या मध्ये सामील होऊन कॅम्प करण्या पलिकडे आमच्या कडे कोणता पर्याय न्हवता जाऊदे बोलो जसा विचार केला तसा नाही झाला कदाचित त्याहून जास्त चांगला होईल असा मी माजा मनाला बोलो त्यांनी लवकर लवकर आपले आपले टेन्स घातले होते कॅम्प फायर लावायची होती मानून आमी ऐकडे तिकडे लाकडी गोळा करायला सुरुवात केली त्या ग्रुप मध्यल एक जण आमच्या सोबत आला त्याचे नाव
मानसी सागणात होती खरं पण मला काय खरे वाटले नाही आमच्या असेच गप्पा अजून चालू होते तेव्हा राज मध्येच बोला आपण एक गेम खेळू त्या गेम साठी सर्वांनी काही तरी अवघड काम एका चिठ्ठीमध्ये लिहायचं आणि एका डब्या मध्ये ...Read Moreआणि गोल करून बसीचे आणि मध्ये बोटेल फिरवायची आणि त्या बोलतात चे तोंड जाच्या कडे असेल त्यांनी त्या डब्या मधली एक चिट्ठी काढायची आणि त्यात लीहाले आहे ते करायचे आमच्या साठी तर तो नवीनच गेम होता पण आमी एकले होते त्या बद्दल ठीक आहे आमी पण खेळायला सुरुवात केली सर्वांनी आपले आपले टास्क लिहून चिठ्ठी तयार केली आणि एका डब्या