फितूर मन बावरे - Novels
by Pooja
in
Marathi Love Stories
फाईनल ईयर चा रीजल्ट लागला... वैदही च्या मैत्रीनी, टीचर, प्रींसीपल मॅम क्लासमेट सर्व सकाळी सकाळी वैदही ला यूनीर्वसीटी मध्ये टाॅप केल्याबद्दल अभीनंदन करत होते, वैदही सर्वांना अॅट्टीट्यूड दाखवत धन्यवाद म्हणत होती.... प्रींसीपल मॅम नी वैदू ( वैदही) ला काॅलेज ...Read Moreबोलावून सत्कार केला, आणि तीला माईक देऊन अभ्यासाबद्दल बोलायला लावले.....वैदू नी माईक पकडला, तशीच आईने हात पकडून वैदूला बेडच्या खाली पाडले....... हो आपल्या वैदू mam स्वप्न बघत होत्या...का गं मम्मू कीती छान स्वप्न बघत होते मी..." वैदू ऊठत बोलली..माहीतीय मला... तेच स्वप्न असणार काय ते यूनीर्वसीटी मध्ये टाॅप केल असणार, मग तूझा सत्कार झाला असणार हो ना" आई हो हो मम्मू
फाईनल ईयर चा रीजल्ट लागला... वैदही च्या मैत्रीनी, टीचर, प्रींसीपल मॅम क्लासमेट सर्व सकाळी सकाळी वैदही ला यूनीर्वसीटी मध्ये टाॅप केल्याबद्दल अभीनंदन करत होते, वैदही सर्वांना अॅट्टीट्यूड दाखवत धन्यवाद म्हणत होती.... प्रींसीपल मॅम नी वैदू ( वैदही) ला काॅलेज ...Read Moreबोलावून सत्कार केला, आणि तीला माईक देऊन अभ्यासाबद्दल बोलायला लावले.....वैदू नी माईक पकडला, तशीच आईने हात पकडून वैदूला बेडच्या खाली पाडले....... हो आपल्या वैदू mam स्वप्न बघत होत्या...का गं मम्मू कीती छान स्वप्न बघत होते मी..." वैदू ऊठत बोलली..माहीतीय मला... तेच स्वप्न असणार काय ते यूनीर्वसीटी मध्ये टाॅप केल असणार, मग तूझा सत्कार झाला असणार हो ना" आई हो हो मम्मू
आज सकाळी वैदू लवकर उठते..... सोमूला काॅल करून आज लवकर घरी येशील म्हणून सांगते, आणि बाथ घ्यायला जाते..... तयार होते, काॅलेज बॅग पॅक करते, आणि खाली येते...... बाबा सोफ्यावर बसून बातम्या बघत असतात, आणि आई कीचणमध्ये नाश्ता बनवत असते....... ...Read Moreडायनिंग टेबलवर जाऊन बसते.... आई वैदूकडे बघते, ती चूपचूप बसली आहे, याचा अर्थ आतापण राग कायम आहे, हे आई समजून जाते.......... कीचणमध्ये नाश्ता बनायला वेळ असतो, वैदू डब्ब्यामधून चिवडा,चकली काढते, आणि नाश्ता करायला बसते, तोपर्यंत सोमू येते....... सोमू बॅग बाजूला ठेऊन अगोदर हॅंड वाॅश करते, आणि वैदू जवळ जाऊन बसते...... वैदू काहीच बोलत नाही, फक्त चकली खात असते..... काहीतरी बिनसलं
आईडीया!!!!! सोमू ओरडते...... तसेच सर्व तीच्याकडे बघू लागतात..... काय? सर्व एका वेळी बोलतात...... आईकडे मूलाचा फोटो आणि बायोडाटा आहे... आता बघायला जाउया का?? बाबाही घरी नसतील...." सोमू अरररे व्हा, चला मग अगोदर बघूयात" बंटी बोलतो...... तसंच सर्व उठतात, मध्येच ...Read Moreसर्वांना थांबवते..... ए पण आईला आजच काहीच कळायला नको हा" वैदू Chill baby... & don't worry आम्ही काहीच सांगणार नाही" समीर बोलतो.... आणी सर्वच गाडीत बसतात... समीर गाडी थेट वैदूच्या घराकडे घेतो... डूयर बेल वाजते..... आई हाॅल मध्ये बसून टी.वी बघत असते, बेल वाजताच आई दरवाजा उघडते०... आईने दरवाजा उघडताच सर्व आईला मीठी मारतात..... सर्वांना बघून आईही आनंदी होते..... अरै
दूसरा दिवस.... वैदू आजपण लवकर ऊठते..... आंघोळ करून टाॅवेल वरच कपबर्ड जवळ जाते..... आज एसीपी सरांवर छान ईंप्रेशन पाडायच आहे.... आज काहीतरी संस्कारी कपडे परीधान करायचे"वैदू मणातच बोलते.... आणि कपबर्ड मधून व्हाईट प्लाझो... व्हाईट कूर्ती आणि येलो ...Read Moreकाढते..... आणि तयार होते...... रोजसारखी आई नाश्ता व टीफीन रेडी करून 8.30 ला वैदूला उठवायला जाते..... तर वैदू अगोदरच डायनिंग टेबलवर रेडी............ आईतर वैदूला ईतक्या लवकर व तेपण ड्रेस घालून तयार झालेल बघून शाॅकच होते..... बाबापण सोफ्यावर पेपर बाजूला ठेऊन वैदूकडे बघतात...... वैदूला ड्रेस कूर्ता असं कपडे आवडत नसतात...... तीला फक्त जिन्स, टाॅप ,क्राप टाॅप ,हेच आवडायच..... आवडीने कूर्ता प्लाझो, ड्रेसेस
फाईनली रविवार चा दिवस येतो......... बघू आपली वैदू आज काय नविन गोंधळ घालते ते पाटील मेंशन ( शुभमच घर) अगोदर काही व्यक्तीबद्दल ओळख करून घेऊया..... समी= शुभम ची आई भिमराव = शुभम चे बाबा आशू= शुभम ची लहान बहीन ...Read Moreजाधव= शुभमचा बेस्ट फ्रेन्ड सोबतच जूनीयर मोहीते= काॅन्स्टेबल बाकी कथेत नविन नविन पात्रांसोबत ओळख होईलच.. समी अगं आवरलं की नाही... : " शूभम चे बाबा खाली येत बोलतात..... अहो, माझ आवरलं.... जरा तूमच्या प्रीन्सेल ला लवकर तयार करून आणा म्हणजे झालं... आणि मी ही शुभू ला खाली आणते...." आई कीचणमधून चहा घेऊन येत बोलते..... बाबाला चहा देते,,, आणि शुभमच्या रूमकडे
आता बिचारा दोन्ही बाजूंनी फसला ना...... काहीही सूचेनास झालं बिचार्या एसीपी शूभमला..... काय करू म्हणून शूभम टेबलवर हेड डाऊन करून विचार करू लागला..... काही वेळाने शूभमला बाहेरून एक बाई व माणसाचा बाहेर जोरजोरात बोलायचा आवाज आला....... काय झालं म्हणून ...Read Moreअगोदर नाॅर्मल झाला, आणि मग बाहेर आला.... ते बाई व माणूस भांडण करत होते...... जाधव त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते दोघेही शांत राहत नव्हते......... जाधव काय मॅटर आहे यांचा.....? एसीपी शूभम सर मी सांगतो......" तो माणूस बोलतो.... हहह बोला......" शूभम चेयरवर बसत बोलतो... सर आमच्या लग्णाला 5 वर्षे झालीत...... एकाच आॅफीसमध्ये काम करायचो आम्ही..... तेव्हा ही माझी
वैदू तयार होऊन खाली येते....... सोमू व तीची कचरा कंपणी हीच्या घराच्या गेटच्या बाहेर गाडी घेऊन उभे असतात.... बाहेर याच्यासाठी कारण घरी बाबा आहेत म्हणून...... वैदू लवकर अर्धा नाश्ता फीनीश करते, आणि टीफीन बॅगमध्ये ठेऊन आई बाबाला बाय करून ...Read Moreयेते........ गाडीत बसते.... आणि समीर गाडी पळवतो...... ए बया नक्की काय झालं ते सांग लवकर......" सोमू हह सांगते, यार खूप मोठा गेम झाला..." वैदू ए बया आता हळूहळू धक्का देण्यापेक्षा एकदा काय ते सांग हा......." मीना यार एसीपी सरांकडून लग्णासाठी होकार आलाय...." वैदू सांगते... काय सर्व शाॅक होऊन एका सूरात बोलतात..... समीर तर गाडीचा ब्रेकच मारतो..... काही गोष्टी लवकर पचत
सकाळी वैदू लवकर उठते..... मस्त तयार होते..... बाहेर तूळशीला पाणी घालते.... सूर्यनमस्कार करते...... आणि देवघरात फूल वाहते........आरती करते..... आई बाबा ला तर कळतच नाही , की पोरीत ईतका बदल..कसा ... आपल्या बिनडोक मूलीला ईतका तूळशीला पाणी घालण्यापासून तर देवाला ...Read Moreवाहण्यापर्यंत बदल कसा..!!!?? कुठून घडला ते...... वैदू अगोदर आरती करते.... आणि आता मूद्दयावर येते..... तूम्हाला काय वाटलं, बाई असचं ईतकी देवांची सेवा करत वाटलं का......???? आपली बाई मोबाईल काढते, आणि मागे पूढे कूणी बघत आहे का म्हणून बघते आणि चालू होते..... गाॅड शंकर जी.०..... ऐका ना..... तूमच्याकडे एक काम होतं माझं......... हे बघा आता पूस्तक व पेपर यांच्याशी
नात्याला सूरवात झाली...️....... परब हाऊस ================ आई बाबा साखरपूड्याबद्दल बोलत असतात..... तेच वैदू व सोमू काॅलेजमधून येतात.... हह मला ईथून हकलायची तयारी चालू झाली वाटते......" वैदू आई काही मदत लागली तर आम्हाला ही सांग... पण ईथून लवकर हकलून लाव ...Read Moreसोमू वैदूला जिभ दाखवत आईकडे जाते.... तूम्हाला हकलायची गरज नाही....... मीच जानार...... हहह पण मला लहेंगा 30 हजाराचा पाहीजे... अशीच नाही जानार मी अगोदरच सांगते...." आपली बाई तशीपण रेडी आहेच , यांना जास्त त्रास घ्यायची गरज नाही.... ओ बाई ...... हे नखरे एसीपी सरांकडे हहहह... ईकडे आता जे भेटलं तेच घेऊन जायचं चूपचाप....." सोमू ये सोमू.... गप्प हह...." वैदू
ट्राॅफी स्पेशल.. बेल वाजते.... आई दार उघडते..... डीझायनर आणि त्यांची सेक्रेटरी आलेली असते...... आई त्यांना आत घेते.... डीझायनर व सेक्रेटरी आत येतात... डीझायनर सर्वांशी hello... hii... करते.. सेक्रेटरी फक्त शूभम कडेच बघत असते... OMG......his so hot...." डीझायनर ची सेक्रेटरी ...Read Moreकडे बघून तीच्या तोंडून बाहेर येते..... शूभम .... आणि सोबत आई बाबा सेक्रेटरीकडे बघतात..... आणि आशू व वैदू एकमेकींकडे बघून हसतात....... Cantrol your feelings ... sam... he is groom.." डीसायनर सेक्रेटरी ला बोलते.... Yaa & she is bride ....." आशू वैदूकडे बोट दाखवत सेक्रेटरी ला बोलते.... OMG..... wow cute couple ....️" सेक्रेटरी वैदू व शूभू कडे बघून
सकाळी 8 वाजताच सोमू वैदूच्या घरी हजर होते....... पून्हा काहीतरी घोळ नको म्हणून अगोदरच लवकर येऊन बाईला सर्व समजवण्यासाठी सोमू वैदूच्या रूममध्ये येते..... वैदू बेडवर नसतै....." अच्छा आज बाई लवकर उठली वाटते" सोमू स्वतंशीच बोलते, आणि खाली जाते...... आई.... ...Read Moreकूठे आहे..." सोमू ती... तीची सकाळ व्हायची आहे, ते आता स्वप्नामध्ये माईक पकडून भाषण करत असणार.... " आई ..... आई ती रूममध्ये नाही आहे...." सोमू हहह म्हणजे लवकर उठली वाटते आज.... आंघोळीला गेली असणार...." आई सोमू अच्छा म्हणते आणि रूममध्ये येते..... बाथरूम चा दार ठोकते.." वैदू अगं कीत्येक वर्षाची आंघोळ करत आहे," सोमू दार ठोकत बोलते....... आतमधून काहीच आवाज
साखरपूडा स्पेशल..... पाटील हाऊस ============= आई जवळच्या नातेवाईकांना फोन करून साखरपूड्याच निमंत्रण देत असते, तेच आशू तर जमीनीवरच नसते, कपडे, मेक अप, जूलरी, सर्वांमध्ये विलीन झाली असते, तेच बाबा बाकी सर्व बघण्यात बीजी असतात, आणि एक नवरा मूलगा ...Read Moreया सर्वांशी काहीच देन घेन नाही.... शूभम जाधवशी फोनवर बोलत खाली येतो...... आई शूभूला अडवते ...... शूभम आईकडे प्रश्नार्थक बघतो.... आता काय नविन...!? मला उशीर होतोय....." शूभू घडीकडे बघत आईला बोलतो.... आज घरीच रहायचं....." आई हहहह...... हे ठरलचं नव्हतं...." शूभम हे सर्व लग्णामध्येच येते....." आई ती आई पण मी मांडवात हजर होनार आहे, बाकी तूम्हाला जे काही नाटक रंगवायची
वैदू️शूभम साखरपुडा योग्य प्रकारे पार पडला, पण अल्लड वैदू आणि अकडू शूभम ची स्टोरी समोर जातच नव्हती...... मग काय आशूने कचरा कंपणीशी संवाद साधला आणि प्लान तयार केला........ प्लान असा की यांना कूठेतरी लॉन्ग ड्राईव्ह वर पाठवायचा..... प्लान पण ...Read Moreकी, वैदूला अगदी सेकंद पण लागणार नाही, त्यावर पाणी फेरायला आता काय आशू व कचरा कंपणी वैदू व शूभू ला कंवेन्स करायला सूरवात केली..... भाईईईई......" आशू अगदी लाडाने दार ठोठावत बोलली..... शूभम लॅपीवर काहीतरी काम करत होता,बहूतेक मूड पण ठीक होता... बच्ची ये ना आत......." शूभू आशू आत आली..... काय मग आज अभ्यास नाही का....?" शूभम तो शूभमच काय भाई
वैदूने 11 वाजेपर्यत सर्व् आवरलं, आणि चौकामध्ये हजर झाली, कचरा कंपनी आगोदर च तिथे हजर होती...... वैदुने scooty बाजूला पार्क केली आणि कारमध्ये बसली.......... समीर ne car start केली, आणि सोमुने ️ बॅग open केली, आणि lipstick , काजल ...Read Moreआयलायनार, फाऊडेशन, etc. काढल.. . वैदू इकडे बघ आणि, आता मी तुला थोड मुलीमध्ये कन्व्हर्ट करते, तर फालतूचे प्रश्न विचारू नको, गपगुमान बस आणि इकडे बघ म्हणत somu ने वैदुचा मेकअप करन चालू केलं........ पण वैदू ते वैदुच आहे ना तिचा pattern वेगळा आहे, जे काम नको म्हटल तिथेच मान घुस्वयची सवय झाली आहे ना तिला............ वैदुला बोलायचं नाही,
देवा एकतर मी मागच्या जन्मात चुकून सोमवरला मटन खाल्ल असणार, किंवा मग आंगोळ न करता तुला अगरबत्ती लावली असणार, हो ना, तोच राग काढतोस ना, तू या जन्मामध्ये ️" शुभम वर आभाळाकडे बघत बोलतो, एसीपी सर, ते आजकाल ...Read Moreमुलांमध्ये मुलींशी कस बोलायचं याच काही मॅनर्सच नाही बघा, तुम्ही बघितल ना, तो किती rudely बोलत होता ते, आता या टपोरी मुलाना भिऊन आम्ही संस्कारी मुली घराबाहेर पण नाही पडायचं का️" वैदू आपली तूप लावून विचार मांडते Hhh संस्कारी मुलगी आणि तू मला तर संस्कार एकही दिसत नाही , संस्कार असू देत मुलगी असल्याचे गुण ही दिसत नाही" शुभम मनातच
अल्लड वैदुच्यां लग्नाच्या function ला सूर्वात झाली...... आज वैदूची मेहंदी असते....... इकडे वैदू आणि एसीपी शुभम coffee वर आले असतात..... शुभम वैदउची आवडती coffee order करतो..... साखर व दुध जास्त प्रमाणात, व वरून मलाई मारून.... वैदू जाम ...Read Moreहोत Miss परब लग्नानंतर कुठल्या कॉलेज मध्ये admission करायचं ठरवलय......." शुभम मध्येच विचारतो........ Hhhh है कधी ठरलं..️...आणि मी कधी म्हटल.... मी हे असल काहीच बोलली नाही hhh, अगोदरच सांगते.." शुभम च्यl अश्या अचानक विचारल्यावर वैदुहि घाबरली... आता कुठे हे पुन्हा आल म्हणून..... Miss परब तुम्हीच म्हटल होत ना, की तुम्हाला पुढे शिकायचं आहे ते....." शुभम Hh अस का, मीच
सर्विकडे लग्नाची धुमाकूळ चालू असते..... आई बाबा व आशू तर जमिनीवरच नसतात...... आणि शुभम तर गोल गोलच फिरत असतो..... लग्नानंतर ब्रम्हांडाचे दर्शन होणार ना.... मग आतापासूनच प्रॅक्टिस नको का.... हळदीचा दिवस उजाडतो........ आज माहेरी vaiducha आखरी दिवस.... तसे ती ...Read Moreही येईलच पण... लग्नाअगोदर आणि नंतर फार अंतर असते... ..... काय माहिती पण आज वैदू लवकर उठते.... कुणी न सांगता आंघोळ करून फ्रेश होऊन हॉल मध्ये येऊन बसते.... आई बाबा लवकर उठून आंघोळ करून तेच कामात व्यस्त होतात....... कचरा कंपनी मस्त आरामात उठते.... आंघोळ फ्रेश होऊन खाली येतात..... वैदू ला आई काहीच काम नको करू म्हणून सांगते..... प्रेम वगेरे नाही
पाटील mention समोर गाडी थांबते..... गेटच्या बाहेरुन ते आत आणि प्पूर्न पाटील mention लायटिंग ने सजवलेलं असते.....   गाडी थांबते...... शुभम दार उघडायला मागून येतच असतो की.. वैदू बाहेर येऊन मस्त mantion बघत असते... Ayyyo... ...Read Moreभारी आणि झिंगाट लायटिंग आहे....मी सम्या ला same अशीच लायटिंग लावायला सांगितली होती...पण नालयकाने तिथे गोबाळा करून ठेवला....." वैदू लायटिंग पाहून बोलली... शुभम मात्र संतापला....' कुठे डोक आपटू आणि काय करू असली परिस्थिती झाली बीचाऱ्याची... तिची ती टपरी भाषा.... सूनबाई... " मासाहेब मागून आवाज देतात... वैदू फक्त घर बघत असते... सूनबाई.... ' मासाहेब सर्व वैदूकदे बघत होते... आणि वैदू घराकडे
आज मी रिस्क नाही घेऊ शकत...... घरी आज पुन्हा काहीतरी नाटक चालू होणार.... तू एक काम कर mantion chya मागच्या बाजूला jeep घेऊन ये..... मी पण मागून खिडकीतून खाली येतो....." शुभम हा.. अरे पण आज सत्यनारायनची पूजा असणार..... नंतर ...Read Moreतुम्ही कुलदैवत कडे जाणार.... आपण आपल मिशन उदयाला start करू na....." जाधव समजावून सांगतो... माझ्यासाठी हे काहीच important नाही.... लग्न झालं डील संपली.... आता मी फक्त माझ्या कामाकडे focus करणार........ " शुभम ला या सर्वांपेक्षा त्याच काम जास्त महत्वाचं असते..... बर......मी आता स्टेशन मधून निघतोय ..... आपल्या नेहमीच्या ठिकाणी राहील.. तू पण जरा लवकर पोहोच...." जाधव हो....म्हणून शुभम कॉल कट
शुभम station ला निघतो... मध्येच त्याला वाईट वाटते... मी आई शी जास्त रूड बोललो काय..?.... फक्त देवदर्शन तर करायचं आहे.... मी नेहमी त्यांना hurt करतो yrr....... " शुभम विचार करत स्टेशन ला पोहचतो... जाधव आणि बाकी team ...Read Moreखुश असते.... शुभम आत एंटर करताच सर्व शुभम ला स्वीट भरवतात... Hh आता हे कशाबद्दल...? शुभम Sir.... एक तुमच्या लग्नाबद्दल .... आणि एक आपल्या mission success बद्दल....!" जाधव समोर येत बोलतो... Mission आणखी successful व्हायचं आहे.... अगोदर mission नंतर celabration... चला ..x शुभम Sir mission success झाल्याबद्दलच हे स्वीट आहे"जाधव Sir.... तुम्हाला घ्यायला मी जीप घेऊन मागच्या रस्त्यांनी निघालो...तर रस्त्यात
शुभम 5 ला उठतो, gym ला जाण्यासाठी.... वैदू सोफ्यावर नसते, " morning walk ला गेली असणारं," शुभम मनातच बोलतो, आणि wash room कडे निघतो."**** Washroom मधून बाहेर येतो, तर वैदू सोफ्याच्या खाली पडली असते" देवा!!!!!" शुभम बेडवर ची ब्लँकेट ...Read Moreतिच्या अंगावर टाकतो, आणि gym ला जातो. 6 चा alarm होते, वैदू इच्छा नसतानादेखील उठते, आंघोळ करून तयार होऊन, 8 ला खाली येते, सांगीतल्याप्रमाणे अगोदर डोक्यावर पदर नीट करते, मासाहेब बाबा आणि आई सोफ्यावर बसून असतात, वैदू अगोदर मासाहेब chya पाया पडते, नंतर आई बाबा chya पाया पडते,आणि किचन कडे निघते. तेवढ्यात शुभम gym मधून येतो.... Good morning wish
हे बघा मी एकदा सांगितलं ना, मला admission aducation काहीच नको म्हणून ... नाही शिकायचं आहे यार मला....." वैदू जाम रागात शुभम वर ओरडते.पण का नाही शिकायचं आहे, ते तरी कळू दे मला" शुभम अगदी शांततेतमला हे का? का ...Read Moreविचारायचं नाही ह नाही म्हटल तर नाही " वैदूपण मला तुझ admission करायचं आहे, आणि तुला कॉलेज ला पाठवायचे आहे, त्यात तुझे एकही excuse चालणार नाही" शुभमजबरदस्ती आहे का? वैदूहो" शुभमशासत्रामध्ये यालाच लोकशाहीचा गळा दाबन म्हटल आहे, पण मी तुम्हाला माझं शोषण करू देणार नाही..... मी स्वतंत्र आहे, मला जे करायचं आहे तेच करणार मी, माझ्या इच्छेविरद्ध तुम्ही मझ
Lights on करून शुभम ला जे काही दिसते..... त्याच्यावर त्याला विश्वास ठेवण कठीण होते Room ची अवस्था पाहून शुभम अबोल होतो...... वैदू....?" शुभम जाम रागात असतो. काय झालं...." वैदू bed ️ वरून खाली येत" वैदू तिला सवय ...Read Moreअश्या ठिकाणी राहायची रूम इतकी घान कशी केली...... मी सकाळीच पूर्ण साफ केली होती ना.....5 वर्षाचा लहान बाळ पण इतक्या वाईट पद्धतीने नाही खात....ज्या पद्धतीने तू रूम ची ही अवस्था केली आहे " शुभ इतकं रागवायची गरज नाही, थोडा कचरा झालं आहे, पण तुम्ही चिंता नको करा, सकाळी काकू साफ करेल ना, त्यात इतकं हायपर काय व्हायचं" साधी गाय हे
Mam..... जेव्हा तुमच्याकडे पैसे नाहीत तर, तुम्ही shopping ️ करायला नको होती...." Owner एकदम शांततेतये.... मला अक्कल सांगायची गरज नाही hhh...... 50 वेळा सांगितलं मी पर्स विसरली म्हणून.... बरोबर ऐकायला नाही येत का?" वैदू पण fire आता एसीपी ...Read Moreआहे ना, मग वैदू ला कुणाची भीतीMam.... तुम्ही आमच्या boss शी अश्या पद्धतीने नाही बोलू शकत..... " Staffहे अक्कल तुझ्या बॉस ला सांग ना येडे " वैदू staff लाMam...... तुम्ही आमच्या customer समोर आमच्या बॉस शी miss behaviour कराल, तर आम्ही तुम्हाला मॉल मधून ban करू शकतो..... " Staffये धमकी कुणाला देतो रे, तुला माहिती आहे मी कोण आहे ते,
देवा..........." शुभ पूर्ण प्रवास फक्त देवाचा जप करत असतो, नाइलाज हो... चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव️️..... शुभ जाम कंटाळून जातो, शेवटी तो ही एक मानवच आहे, एका बाईचं कितीक ऐकायचं.... चिव चिव ️ ...Read Moreघर येते..... अय्या.... किती लवकर पोहचलो ना आपण....वेळेचं भानचं नाही राहल होणा" वैदू Aaaa ते फक्त माझ मलाच माहिती आह" शुभ मनातच हो... अगदी लवकर पोहचलो....." शुभ ( नाईलाज आहे) वैदू खाली येते...... Good night म्हणत आत जाते, शुभ car park ️ करतो.... आणि एका जबाबदार husband सारखं पाण्याची bottle , शाल आणि mobile घेऊन आत
शुभ पाणी घेऊन केबिन मध्ये जातो..... शुभ येत पर्यंत वैदू सर्व finished करून सोफ्यावर पाय पसरून juice पीत असते..... सर्व पार्सल कुठे आहे" शुभ आचर्यात विचारतो... वैदू चेहऱ्यावर एक cute smile देत पोटावर हात फिरवते हे ...Read Moreथंड पाणी...." शुभ तिला bottle देतो, आणि त्याच्या teble वर जाऊन बसतो... वैदू पाणी पिते, आणि जायला निघते... अहो आई वाट बघत असणार मी निघते..." वैदू उठते, 5 वाजले आहेत, अर्धा तास थांब सोबतच जाऊ" शुभ watch ⌚ बघत आपण सोबत जाऊ, मग ती car " वैदू ती car मी showroom ला पाठवली आहे, तिथून ते घरी
दोघेही gym ️ मध्ये येतात... शुभ door open करून light on करतो.... वैदू तर बघतच असते सर्व.... Gym मध्ये सर्व gym instruments available असतात... भव्य अश्या रूम मध्ये ते gym adjust केली असते.... त्यामध्ये Adjustable bench. Barbell stand. ...Read MoreCrossover or Functional Trainer. Dumbbells stand. Decline Bench press: Exercise ball. Flat bench press. Indoor Rower. आणि सर्वच instrument available असतात..... अय्या... अहो... काय रापचीक gym आहे, मस्त ठेवली आहे h...." वैदू सर्विकडे बघत बोलते.... वैदू तुझ्या dictionary मध्ये नॉर्मल शब्द नाहीत का.... " शुभ नाही.... तुम्हाला पाहिजेत का.... " वैदू शब्द परत करते. नाही... नको.... तू आज फक्त
वैदू चे आई बाबा येतात, शुभ वैदू च लक्ष जाते, शुभ ची आई खाली मान टाकून असते, त्यांचं लक्ष नसतं.समी ताई..." वैदू ची आई खांद्यावर हात ठेवते.शुभ ची आई सरळ hug करते.... " सर्व ठीक होईल" वैदू ची आई ...Read Moreदेत भीमराव साहेबांची तबीयत कशी आहे आता..." वैदू चे बाबा विचारतात...आता ठीक आहेत," आई वैदू खुश होत बाबाला hug करते, आणि हातातला टिफीन box आशू कडे देते..... शुभ पाया पडतो..अचानक काय झाल होत.." वैदू ची आईत्यांच्या medicine घेण्यात बदल झाला होता," आई आई बाबा आता इथल्या बाबांची तबीयत ठीक आहे, उदयाला specialist येत आहेत, मग माझे बाबा पूर्ण ठीक होतील.."
आज बाबांची सर्जरी असते, म्हणून शुभ सकाळी hospital ला पोहचतो, आणि डॉक्टर ला co operat करतो, आई आशू मासाहेब आणि वैदू पण येते, सकाळी 10 ते 11 पर्यंत सर्जुरी होते, बाबा शुध्दीवर नसतात, डॉक्टर त्यांना आपल्या under ओबजरवेशन मध्ये ...Read More..... सर्जरी succes झाली, आता 2 दिवस ते आमच्या under observation मध्ये राहणार, मग तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता" डॉक्टर चेहऱ्यावर हलकी smile देत सांगतात आई हाथ जोडून वर बघते, आता आम्ही त्यांना भेटू शकतो का???" शुभ नाही... आता ते शुद्धीवर नाहीत, 3 तास ते बेशुध्द असतील... " डॉक्टर Docter evrything is fine na... काही problem आहे का??? "
वैदू च्या मागच्या हुशारी मुळे शुभ डिझाइनर ला घरीच बोलवतो, आई आशू आणि वैदू साठी gown suggest करते, आशू तर जाम खुश होते.... पण वैदू नाही म्हणते..... अग छान दिसेल.... तू एकदा try तरी करून बघ" आई वैदू ला ...Read Moreकरते , gown तर wear करावाच लागेल वहिनी......." आशू पण जिद्द करते नाही, मी अशीच ठीक आहे, साडी च wear करेल मी," वैदू माझे भाई शुभम पाटील जे आता हा पाटील एम्पायर आपल्या हातात घेत आहेत, त्यांच्यासाठी ही पार्टी आणि त्यांची wife एक सिंपल साडी wear करेल.no no वहिनी तुला हा gown ट्राय तर करावाच लागेल ...." आशू हा तर,
️...... Good morning mam.... " एक व्यक्ती चेहऱ्यावर मोठी smile देत morning .. " वैदू Mam this is your dress .and jewellery." पार्सल हातात देत Ohh thank you ... वैदू bag ️️ घेते... आणि थोड उघडून बघते, ...Read Moreआता तुम्ही जा, वैदू खुश होत बोलते, तो व्यक्ती चेहऱ्यावरचे भाव बदलत मागे वळतो, वैदू door बंद करते, पुन्हा bell वाजते, वैदू तोंड वाकड करत door open करते... काय आहे??आता कोण पाहिजे " वैदू कंटाळून बोलते आम्ही इथे आपला कचरा सोडून गेलो, तोच बघायला आलो आहोत.... " समोरून कचरा गंग बोलते अरे कचरा तुम्ही सर्व ...." वैदू खुश होत
        ️ Good evening Ladies and gentlemen..... Thank you all for coming here today, I want to share an important thing with you .... मला सांगताना खूप आनंद होत आहे की, आज ...Read Morepatil empire ला सांभाळायला योग्य हाथ मिळाला आहे... My dear son please come on stage.... बाबा हाथ समोर करून शुभ ला स्टेज कडे येण्याचं सांगतात. शुभ चेहऱ्यावर smile घेऊन स्टेज वर जातो, बाबांच्या पाया पडून त्यांना hug करतो. हे patil empire उभ करण्यासाठी खूप धडपड केली, नंतर हे वाढवण्यासाठी धडपड केली, अस करता करता मला याच एकप्रकारे व्यसन लागलं,
Good morning रात्री सर्व आवरत पर्यंत 1 वाजला असतो, त्यात तो सकाळी 4 ला gym साठी उठतो, कुंभकर्ण झोपूनच असते, शुभ तिच्या अंगावर चादर बरोबर करून निघतो. वेळ सकाळी 6.30 आई तयार होऊन खाली येते, पूजेची तयारी करते, ...Read Moreशुभम साठी आज सकाळी छोटीसी पूजा ठेवली असते, 7 वाजता पंडित पुजारी येतात... शुभम gym मधून परत येतो, रूम मध्ये जातो, वैदू लाल हिरवी साडी नेसून बाल्कनीत केस सोखवत असते, त्यात हातात हिरव्या बांगड्या... एका बाजूला थोड झुकून केस सोख्वत असल्याने वैदुच्या गळ्यातील मंगळसूत्र समोर येत होत, मंगळसूत्र बघून शुभ भान हरवला... त्यात लाल कुंकू लावल्यामुळे तीच सौंदर्य आणखीच वाढल
वहिनी वहिनी....." आशू पूर्ण घर धुंडाळून काढते.. आणि या सासू बाई आणि सूनबाई movie बघत असतात.. रामु काका...... " आशू किचन कडे येते रामु काका काहीतरी स्वादिष्ट पदार्थ बनवत असतात.... आई.... आणि वहिनी कुठे आहेत, मी पूर्ण घर ...Read Moreकुठेच नाहीत, तुम्हाला काही सांगून गेल्यात का ?" आशू विचारते हो, त्या तर movie बघत आहे, सिनेमा रूम मध्ये" काका plate लावत बोलतात " हे त्यांच्यासाठीच तर बनवलं आहे" काका Ohh wow... मला सोडून एकटे एकटे मस्त movie बघताय, आता त्यांना बघतेच मी" आशू cinema रूम मध्ये जाते .. दोघीही सासू सून हातात snacks पकडुन movie बघत गप्पा
वैदू खाली येते, खाली सर्व डायनिंग टेबल वर बसले असतात, चंदा बाई ने सर्व plate ️ लावल्या असतात... आणि त्यावर एक प्लेट झाकून असते. सूनबाई बसा.... शुभ कुठे आहे" आई वैदू ला बसवते ते ते....()........ फ्रेश होऊन येताहेत..." वैदू ...Read Moreसावरत बोलते. सूनबाई जेवणाचा सुगंध छान येतोय बर का," बाबा हो आता तर राहवतच नाही, आपण चालू करूया " आई अच्छा... आई आपण चालू करायचं" आशू विचारते. नाही.... स्वयंपाक मी त्यांच्यासाठी केला आहे, तर अगोदर ते येतील नंतर आपण चालू करायचं" वैदू बोलते.... Ohh ohhh म्हणजे भाई जर आज जेवणार नाही तर आम्ही पण उपाशी रहायचं" आशू लहानसा चेहरा करून
वेळ morning 6 AM वैदू सकाळी 6 ला उठून ready व्हायला जाते... तोपर्यंत शुभ उठून बाल्कनी मधून एक मोठा box room मध्ये आणतो......____________________ वैदू आंघोळ करून साडी च्या मिर्या बरोबर करत बाहेर येते, तर बाहेर एक मोठा ...Read Moreअसतो, आणि बाजूला शूभू उभा असतो.तो मोठा box छानपैकी फुलांनी decorate केलेला असतो, आणि त्यात एक मोठा दिलं असतो आणि त्यात everything for you ️ अस लिहून असते, अय्या... हे सर्व काय?" वैदू खुश होत विचारते It's all yours ... The meal was very good last night .. It's a small effort of mine to say thank you for
Hello सोमुडी....." वैदू अगदी नाराज सुरात बोलतेHmm बोल जानुडी आज कशी काय आठवण आली म्हणायची" सोमूHmm आली आठवण " वैदू हळूच Hmm काहीतरी झालंय वाटते, थांब मी आपल्या गँग ला confrance वर घेते, म्हणत somu होल्ड वर करून सर्वांना ...Read Moreकरते....आले का सर्व??" वैदू नाराजित Hmm आलेत बोला आता" समीर तुमच्या सर्वांसाठी एक good news आहे रे.....पण कस सांगू तेच कळत नाही " वैदू लहान आवाजातकाय?? What?? Are you serious ?? " Good news शब्द ऐकताच सर्वांच्या डोक्यात वेगळेच घोडे धावतातवाटलच मला, तुम्ही अस रिॲक्ट कराल म्हणून, म्हणून मी सांगणार नव्हते, " वैदू अहह good news ये सम्या बघ रे
रात्रीचे 11 वाजतात,आज इच्छा नसताना पण काही कामानिमित्त त्याला ऑफिस मध्ये 10.30 होतात, मग घरी येत पर्यंत 11 . होतात.. सर्व आराम करायला आपापल्या रूम मध्ये असतात, शुभ साठी नोकर जागा असतो, शुभ गाडी पार्क करून आत येतो, भूक ...Read Moreम्हणून तो फक्त खालीच एक ग्लास juice पिऊन रूम कडे निघतो. शुभ ला अस वाटते, वैदू झोपली असेल, म्हणून तो एकदम शांततेत रूम मध्ये एंटर करतो, वैदू सोफ्यावर बसून नाही, पाय राजेशाही थाटामध्ये पसरवून मस्त दात मिचकावत कार्टून बघत असते, शुभ तर एकदा वेळ पुन्हा check करतो, 11.15 झाले असतात... तो लाइट्स ऑन करतो. आणि door बंद करून आत येतो.