शॉर्ट कॉमेडी होरर स्टोरिज - Novels
by Bhagyashree Parab
in
Marathi Comedy stories
स्थळ संगम वाडा ( इथे कोणी जास्त येत नसे काही जण म्हणतात की इकडे आत्मा भटकत असते कोणाची तरी तर या भीतीमुळे कोणी पाऊल पण टाकत नसे.
दोन मैत्रिणी होत्या त्यांना भुताला भेटायचं मोह होत आणि भीतीचा अभ्यास करायचं असत ...Read Moreत्यासाठी त्या दोघी इकडे राहायला येतात कोणाला न कळवता कश्या आहेत ना या दोघी न बोलता कोणाच्या घरी घुसायच बिन बुलाये मेहमान सारखं मी नाही हा तशी मी आधी विचारते नंतर येते ?????)
तर पुढे बघा काय होतंय ते भेट होते की नाही या दोघींना भुताशी
रात्रीचे १२ वाजता
सोनम आणि भाग्यश्री भुताची एक मूव्ही बघत होत्या भीतीचा अभ्यासाची प्रॅक्टिस अस समजा ( मोबाईल वर हा वाड्या मध्ये टीव्ही कुठून येईल एक तर हा वाडा खूप वर्षांनी बंद इथे माणस नाही टिकत तर वस्तू कुठून टिकतील ती भूत वस्तूंना हवेत उडवून उडवून फेकतात मग काय निशाणा चुकला की बिचाऱ्या त्या वस्तूची भिंतीवर जमिनीवर आपटून चुर चुर होऊन त्यांचा अंतीमसंस्कार होतो ?????) मुव्ही च नाव होत "डरना जरूरी है" या मूव्ही वरून त्यांची चर्चा चालू होती तेवढ्यात सोनमच्या बाजूला कोणी तरी येऊन बसलेलं आणि या दोघी पूर्ण मूव्ही पाहण्यात मग्न होत्या
१. भूताकडून भीतीचा अभ्यास स्थळ संगम वाडा ( इथे कोणी जास्त येत नसे काही जण म्हणतात की इकडे आत्मा भटकत असते कोणाची तरी तर या भीतीमुळे कोणी पाऊल पण टाकत नसे.दोन मैत्रिणी होत्या त्यांना भुताला भेटायचं मोह होत आणि ...Read Moreअभ्यास करायचं असत तर त्यासाठी त्या दोघी इकडे राहायला येतात कोणाला न कळवता कश्या आहेत ना या दोघी न बोलता कोणाच्या घरी घुसायच बिन बुलाये मेहमान सारखं मी नाही हा तशी मी आधी विचारते नंतर येते )तर पुढे बघा काय होतंय ते भेट होते की नाही या दोघींना भुताशी रात्रीचे १२ वाजता सोनम आणि भाग्यश्री भुताची एक मूव्ही बघत होत्या
पाच मित्र ( जीत , प्रेम, देव , निता , नेहा ) कुठे तरी फिरायला जात होते.... मध्येच त्यांची कार खराब झाली त्यामुळे ते इकडे तिकडे काही मिळतय का ते बघत होते.... ते थोडे चालत पुढे आले त्यांनी आजूबाजूला ...Read Moreतर त्यांना एक बंगला दिसला... देव चौघांकडे बघत " चला बघू इथे काही मदत भेटते का...." चौघ एकत्रच देव ला " हो...." देव " चला... " देव पुढे आणि हे चौघ त्याचा पाठी पाठी चालत होते.... देव ला जाणवल तस तो मागे वळून " हे तुम्ही माझ्या मागे मागे का येताय एकत्र चला...." प्रेम " काय रे तुला काय करायच