बाहुली एक शापित खेळणी... - Novels
by Bhagyashree Parab
in
Marathi Horror Stories
परी ला शाळा लांब पडत होत म्हणून जवळच एक घर बघितल होत , पण ते घर छोट्या जंगलाच्या मध्यभागी होत....
आजूबाजूला मोठ मोठी झाड होती , रस्त्यापासून ते घरापर्यंत जाण्यासाठी मधोमध एक रस्ता होता , आजूबाजूला एकही घर नव्हत होती ...Read Moreखूप लांब लांब होती...
आज ते जुन्या घरातून नवीन घरात आलेले....
परी आणि तिची आई वृषाली घर सजवण्यात व्यस्त होते... परी चे बाबा अमोल आजच्या खाण्याची सोय करण्यासाठी बाहेर गेले होते....
परी साधारण आठ वर्षाची होती... वृषाली आणि अमोल ची एकुलती एक मुलगी त्यांचा तिच्या वर खूप जीव खूप लाड व्हायचे तिचे , त्याचबरोबर तिला योग्य तो संस्कार दिला जायचा , त्यामुळे ती अभ्यासात आणि इतर गोष्टीत खूप हुशार होती.... परी ला खेळणी खूप आवडायची खास करून बाहुली तिला खूप आवडायच्या आतापर्यंत प्रत्येक वाढदिवसाला तिच्या आई बाबांनी बाहुली म्हणून गिफ्ट दिल होत आणि परी बाहुली बघून अत्यंत खुश व्हायची...
परी ला शाळा लांब पडत होत म्हणून जवळच एक घर बघितल होत , पण ते घर छोट्या जंगलाच्या मध्यभागी होत.... आजूबाजूला मोठ मोठी झाड होती , रस्त्यापासून ते घरापर्यंत जाण्यासाठी मधोमध एक रस्ता होता , आजूबाजूला एकही घर नव्हत ...Read Moreते खूप लांब लांब होती...आज ते जुन्या घरातून नवीन घरात आलेले....परी आणि तिची आई वृषाली घर सजवण्यात व्यस्त होते... परी चे बाबा अमोल आजच्या खाण्याची सोय करण्यासाठी बाहेर गेले होते....परी साधारण आठ वर्षाची होती... वृषाली आणि अमोल ची एकुलती एक मुलगी त्यांचा तिच्या वर खूप जीव खूप लाड व्हायचे तिचे , त्याचबरोबर तिला योग्य तो संस्कार दिला जायचा , त्यामुळे
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता परी , अमोल आणि वृषाली घरचं सामान आणायला गेले....या तिघांचं सकाळी चालू झालेली शॉपिंग संध्याकाळ पर्यंत संपली , ते साडे सहा पर्यंत घरी आले....परी घरी आल्या आल्या अमोल आणि वृषाली ला " आई बाबा ...Read Moreखेळायला जाऊ..."वृषाली " आता संध्याकाळ झाली आहे आणि कोणासोबत खेळणार आहेस...."परी " आई मी बाहेरच आहे आपल्या गार्डन मध्ये , मी एकटीच खेळणार आहे प्लीज जाऊ दे फक्त पंधरा मिनिटे प्लीज...."वृषाली " नाही , पंधरा मिनिटांच दोन तास लावशील इथेच घरी खेळ..."परी आपल्या दोन्ही हातांनी वृषाली चा एक हात पकडुन हलवत " प्लीज आई , प्लीज जाऊ दे ना...."अमोल "
सकाळी वृषाली परी च्या रूम मध्ये परी ला बघण्यासाठी आली....येवून बघितल तर त्यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरले , समोर परी शांत पणे झोपली होती... वृषाली तिच्या बाजूला बसून प्रेमाने तिच्या केसांवर हात फिरवत होती....वृषाली स्वतःशीच " माझी परी ती..."वृषाली ...Read Moreच्या केसांवर हात फिरवत असताना सहज त्यांचं लक्ष बाजूच्या बाहुली वर गेलं आणि वृषाली ला त्या बाहुली ला बघून अस्वस्थ वाटू लागले....नंतर वैतागून त्यांनी ती बाहुली उचलून तिथे असलेल्या एका खुर्चीवर ठेवली....वृषाली परी जवळ येत हलक हलवत " परी बाळा उठ... आठ वाजलेत...."परी ब्लँकेट तोंडावर घेत वैतागून " आई , झोपू दे ना...."वृषाली मनात " ही एवढी का वैतागली अस
आज सकाळ ते रात्री नऊ पर्यंत अमोल , वृषाली आणि परी पूर्ण बिझी होते , आज तिघांनी घर सजवायची राहिलेली अर्धी काम पूर्ण केली कारण उद्यापासून परी शाळा सुरू होणार होती.... नंतर काही संकट नको म्हणून आजच काम पूर्ण ...Read Moreपूर्ण झाल्यावर नंतर जेऊन तिघ आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले....रूम मध्ये आल्या वर परी चे डोळे लाल झाले आणि चेहऱ्यावर राक्षसी हास्य पसरले....आणि ती तशीच चालत तिच्या स्टडी टेबल जवळ आली , तिथे टेबल वर असलेली कैची तिने हातात घतेली तस तिथून हळू हळू चालत बेड जवळ येऊन तिथेच खाली बसली.....थोड्या वेळाने वृषाली तिच्या रूम मध्ये आली आणि परी तिथे