आठवणींच्या गावात - Novels
by Vrishali Gotkhindikar
in
Marathi Short Stories
१) पेहेली तारीख .. खुष है जमाना आज पेहेली तारीख है . दिन है सुहाना आज पेहेली तारीख है . .'रेडीओ सिलोन वर दर एक तारखेला सकाळी साडेसात ला लागणारे हे गाणे… अचानक कुठून ...Read Moreहे सुर कानावर आले आणी त्यांनी मला चक्क भुतकाळात ओढून नेले खरेच २० .२५ ..वर्षापूर्वी एक तारीख या गोष्टीला खुप महत्व होते .. मला आठवतेय माझे वडील एक सरकारी कर्मचारी होते . जेमतेम कमाई त्यात खाणारी तोंडे तीन . शिवाय युद्ध काळामुळे महागाईची झळ त्यामुळे महिना कसातरी पार पडायचा आणी .मग एक तारखेची वाट आतुरतेने पाहिली जायची .. त्या काळी सर्व सरकारी नोकरांचे पगार

“सायकल चे दिवस ... ...Read More मध्यंतरी एका हॉटेल च्या जिम मध्ये सायकल दिसली आणी चालवायचा मोह आवरता आला नाही ..खूप ,मस्त वाटले !!आणी मग आठवले ते ..सायकल चे दिवस ..!लहान असताना पहिल्यांदा वडिलांनी सायकल चालवायला सांगितले मी म्हणाले तुम्ही शिकवा ..मग त्यांच्याच जेन्ट्स सायकल वर जवळच्या मैदानावर रोज आमचा शिकण्याचा सराव सुरु झाला तशी मी वडिलांची खूप लाडकी ..साधे मला खरचटले तरी त्यांना वाईट वाटत असे. पण सायकल शिकवताना मात्र मी सायकल मध्ये पाय घातला आणी प्याडल मारायला सुरुवात केली की ते हात सोडून देत असत ..आणी मी धाडकन पडले की त्यांना हसु येत असे मग मी रागावले