टाईम ट्रॅव्हल - Novels
by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
in
Marathi Short Stories
(आपल्या सर्वात जवळच्या आकाशगंगेतील एक ग्रह) समोरच्या स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांकडे पाहत एडवर्ड ,मसुको बेंजामिन ,मॅक आणि व्लादिमिर...आपले स्पेस सूट घालून पुढच्या आदेशाची वाट पाहत बसले होते...एका महत्त्वाच्या मोहिमेसाठी त्यांना निवडले होते...तेवढ्यात त्यांच्या समोरच्या स्क्रीनवर एक बातमी पॉपप झाली..एका व्हिडिओ एकसारखा दाखवला जात होता...तीन तेजोगोल प्रचंड वेगाने पर्वतराजित पडताना दिसत होते...आणि खाली बातमी सरकत होती "
तारीख : ३०.०५.२१३०स्थळ :HIP 13044--NGC 224 (आपल्या सर्वात जवळच्या आकाशगंगेतील एक ग्रह) समोरच्या स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांकडे पाहत एडवर्ड ,मसुको बेंजामिन ,मॅक आणि व्लादिमिर...आपले स्पेस सूट घालून पुढच्या आदेशाची वाट पाहत बसले होते...एका महत्त्वाच्या मोहिमेसाठी त्यांना निवडले होते...तेवढ्यात त्यांच्या समोरच्या ...Read Moreएक बातमी पॉपप झाली..एका व्हिडिओ एकसारखा दाखवला जात होता...तीन तेजोगोल प्रचंड वेगाने पर्वतराजित पडताना दिसत होते...आणि खाली बातमी सरकत होती " "LAST NIGHT 3 HUMAN SIZE PODS CAME CRASHING DOWN FROM SPACE...3 HUMAN FOUND IN HIBERNATION MODE...FURTHER, THEY MOVE TO NEARBY LAB FOR INVESTIGATION...FURTHER DETAILS AWAITED..." येवढ्यात त्या पाच जणांना यानात जाऊन बसण्यासाठी आदेश आला... +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ तारीख: २१.०८.२०२४ स्थळ: नासा..अमेरिका
टाईम ट्रॅव्हल भाग २ जेवढी मोहीम कठीण होते..तेवढेच ह्या मोहिमेसाठी निवड होण्याचे निकष कठीण होते..अनेक चाचण्या पार करायच्या होत्या?? निकष होते : अंतराळवीराची उंची पाच फूट सहा इंचापेक्षा जास्त असू नये. जेणेकरून कॅप्सूलमध्ये त्यांना योग्य पद्धतीनं राहात येईल.आणि ते ...Read Moreउत्कृष्ट पायलट असावेत.. पहिली चाचणी : दिवसाचे ८ ते ९ तास पाण्याखाली राहून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम.. दुसरी चाचणी : अंतराळात असलेल्या पण पृथ्वीवर कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या निर्वात पोकळी सारख्या वातावरणात सराव... तिसरी चाचणी : जे काही अन्न उपलब्ध असेल त्याच्यावर जगता आले पाहिजे...अशा एक ना अनेक चाचण्या पार करून फक्त पाच जण या मोहिमेसाठी निवडले गेले. त्या पाच हि
टाईम ट्रॅव्हल भाग ३ उलट अंकमोजणी चालू झाली १०...९...८...७...६...५...४...३...२...१ आणि...जोराचा धक्का बसला आणि ते अजस्त्र यंत्र चालू झाले...सात ते आठ आवर्तने झाल्यावर हवा तेवढा वेग प्राप्त झाला...आणि हळूहळू "कृष्ण-विवर" दिसू लागले..हळूहळू "कृष्ण-विवर" मोठे होऊ लागले...आणि ते यान पाच जणांसकट ...Read Moreकृष्ण-विवरच्या दिशेने निघाले...सर्व काही सुरळीत चालले होते...तिन्ही कंट्रोल रूम च्या संगणकावर.. व्यवस्थित नोंदणी होत होती...आणि अचानक कानठळ्या बसवणारा कडकडाट झाला..."कृष्ण-विवराने" अक्राळ - विक्राळ रुप घेतले होते..काहीतरी चुकले होते..अपेक्षेपेक्षा भयंकर असे "कृष्ण-विवर" तयार होत होते...वेग प्रचंड वाढत होता...तिन्ही कंट्रोल रूमवर गडबड उडाली होती.. "कृष्ण-विवर" नियंत्रणाबाहेर जात होते... कदाचित त्याने आपल्या पृथ्वीचा घासच घेतला असता...पण डॉ. अभय अष्टेकरानीं परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर...त्या यंत्राला