ना कळले कधी Season 2 book and story is written by Neha Dhole in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. ना कळले कधी Season 2 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ना कळले कधी season 2 - Novels
by Neha Dhole
in
Marathi Fiction Stories
आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख आहे का मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही
आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख ...Read Moreका मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही
आजही अस वाटतंय की सगळं कालच घडलंय आर्याचा विचार चालूच होता. नेहमी सारखाच आम्ही weekend ला फिरायला निघालो. आणि तिला सगळं आठवू लागलं. आर्या काहीही असत हा तुझं आता हे काय नविन की bike वरच जायचं! सिद्धांत म्हणाला. अरे ...Read Moreईच्छा होती की मी माझ्या boyfriend च्या मागे अस मस्त bike वर long drive वर जावं पण, आता boyfriend तर नाही पण नावऱ्यासोबत तर जाऊच शकते ना! आर्या म्हणाली. काहीही स्वप्न पहायची का ग तू? सिद्धांत ला तिचं बोलणं ऐकून हसायलाच आलं. तू नेणार आहेस का ते सांग फक्त काय सिद्धांत माझा एवढाही हट्ट पुरवणार नाही तू ती लटक्या
हॅलो, हा आई बोल काय झालं ह्या वेळेला फोन केला सगळं नीट आहे ना? आर्याने विचारलं. अग हो आर्या सगळं नीट आहे थोडा श्वास तर घे सगळं एकाच दमात बोलून गेलीस.आणि माझ्या मुलीला मी कधीही फोन करू शकते ...Read Moreबरोबर ना? सिद्धांत ची म्हणाली. हो पण हा वेळ सिद्धांत चा घरी येण्याचा आहे सहसा आपण ह्या वेळेला बोलण्याचं टाळतो म्हणून म्हणाले. नाहीतर आपल्याला बोलायला कुठलं आलंय वेळेच बंधन. आर्या म्हणाली. हो ते ही आहे पण आज मी तुला एका वेगळ्या कामासाठी फोन केला आहे. तू आता माझ्याबरोबर येवू शकते डॉक्टरांकडे. त्यांनी विचारलं. काय झालं तुला बर वाटत नाही आहे का
'हे बघ मंदार तू जर ही मस्करी करत असशील तर लगेच थांबव मला अशी चेष्टा आवडत नाही'. एव्हाना मंदार ने सिद्धांत ला सगळी परिस्थिती त्याच्या पद्धतीने सांगितली होती. ' ह्यातला एकूण एक शब्द खरा आहे सिद्धांत' त्याची आई ...Read Moreम्हणाली. त्याने एकदम चमूकन च त्याच्या आई कडे पाहिले.'आणि हे सगळं जर खर आहे तर तुम्ही मला आता सांगताय!' 'आणि तुम्हाला काय वाटतय की मी हे स्विकारेन, अजिबात नाही!'. गंमत वाटतीये का तुम्हाला हे सगळं कुणीही येईल आणि काहीही सांगेन आणि मी लगेच स्वीकारावं. मी त्या मुलीला ऑफिस मध्ये च कसा सहन करतो मला माहिती आहे, आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारायचं,
अजून कसा आला नाही हा! किती वेळ तिने परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. अरे आता फक्त 9:30 च झाले 10 ला येतो म्हणाला. आज वेळ पण इतका हळूहळू का जात आहे. ती म्हणाली. हे बघ दीदी लवकर उठलं ना की ...Read Moreवेळ हळूहळू जातो आणि त्यात वाट पाहिली की जास्तच हळू जातो. आयुष तिला म्हणाला. ऐ सकाळी सकाळी काहीतरी वायफळ बडबड करू नको रे! सकाळी उठून त्याचा विचार तर नसेल बदलला रे? येईल ना नक्की तो? आर्या ने पुन्हा त्याला विचारलं. 'येईन ग, थोडा धीर तर धर'. आयुष तिला समजावत म्हणाला. 'इतके दिवस धरलाच ना रे आता नाही धरल्या