Hey, I am on Matrubharti!

मनाच्या वाटेवरती.....

वाटेवरती मनाच्या,
तुझ्याच पाऊलखुणा ।
अंतरंगी या हृदयाच्या,
चांदणे तुझे सरेना ।

सर्वस्व तुला देऊनी,
प्रीत का रे ही विरही??
उचकी माझ्या नावाची,
तुला का लागत नाही??

नको बांधु वचनात,
मनधरणी नको रे ।
शब्दांविना भावना तू,
माझ्या समजुनी घे रे!

पाऊस प्रेमाचा सदा,
मनभावन बरसला ।
चिंब झाले मन माझे,
तू कोरडाच राहिला।

सानिध्यात तुझ्याच रे,
फुलली ही रातराणी।
तुला कळलीच नाही,
या वेदनांची कहाणी।

धुक्यात सारे विरले,
उक्ती अन मोठ्या बाता।
अबोला हा जीवघेणा,
भासतो 'अनु'स आता।

Read More

अनजानासा एक शख्स मेरे
दिल का मेहमान बन जायेगा ।
सोचा ना था एक अजनबी,
इस कदर ज़िंदगी मे समाएगा ।

मेहरबानी किस्मत की समझूँ
या उस रब का कोई इशारा है ।
हजारो की भ़ीड मे हम यूँ मिले
इस दोस्ती का जरूर कोई सबब है।

रब करे हमारी ये कहाणी
अफ़साने मे बदल जाए ।
फ़रीश्ते की तमन्ना कौन करे,
जब तेरे जैसा दोस्त मिल जाए।

कांटों भरी राहो से हमको,
यूँही संग संग गुजरना है ।
दोस्ती की है यार हमने तुमसे
ताउम्र ये रीश्ता निभाना है ।

-अनु...

Read More

आत्ममिलन

बदन कि सरहद पार कर,
रुह़ तक जो पोहोचता ।
सात फेरो का रीश्ता ऐसा हो,
तो आत्ममिलन है कहलाता ।

'लग्न केल्याशिवाय आयुष्याला पूर्णत्व लाभत नाही....."
माझ्यासाठी जेंव्हा स्थळ आल आणि मी लग्नाला नकार दिला, हेच वाक्य मला माझ्या घरी दिवसरात्र ऐकू यायचे. शेवटी त्या वाक्याला कंटाळून मी लग्नाला होकार दिला आणि झालं एकदाच 'सावधान'.....तेंव्हा 'लग्न' या गोष्टीच गांभीर्य नाही कळाल मला, पण आज खरच वाटतं की लग्न आयुष्याला परिपूर्णता देण्यासाठी एवढं गरजेचं आहे का...?? कदाचित असेलही.... पण काही मंत्रोच्चार आणि समाज मान्यता ह्या गोष्टी पुरेश्या आहेत का दोन अनोळखी व्यक्तींना सोबत राहण्यासाठी ??? एक मुलगी म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी 'हो' असच देणार, कारण हेच तर शिकवतात ना आम्हाला की एका मुलीसाठी तिचा पतीच सर्वकाही असतो....केलं हेही मान्य.... एका जीवनसाथी पेक्षा जास्त साथ आपल्याला कोणीच देत नाही....पण मग पुरुषांचं काय???? ते मानतात आपल्या पत्नीला आपलं सर्वकाही??? यावर काही भाष्य केलं तर आपल्या भारतीय संस्कृतीला ते मान्य होणार नाही आणि तो वादाचा विषय होऊन जाईल.... तरीही त्याबद्दल थोडस माझा अभिप्राय देण्याचं दुःसाहस करत आहे.....

"संपूर्ण स्त्री एका पुरूषाला कधीच मिळत नाही".....अमृता प्रितम यांच हे मत...त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या, कविता, लेख वाचलेत पण ही ओळ माञ लक्षात राहीली... कारण त्याचा अर्थ कळला नव्हता ना... खूप नासमझ होती मी जेंव्हा हे वाचल होतं... आता मात्र त्याचा संदर्भ लागतो आहे मला की का अस मत असावं त्यांच.... जेंव्हा दोन जीव लग्न बंधनात अडकतात तेंव्हा ते एकमेकांना सर्वस्वी समर्पित असतात....खरच असतात ना?? मनाच्या समाधानासाठी होकारार्थी उत्तर देऊ शकतो याच...पण मला नाही वाटत हे खरं आहे....जर एका पुरुषाला 'संपूर्ण' स्त्री हवी असेल तर त्याने तिचा स्विकार केवळ तिच्या शरीरानेच नाही तर तिला तिच्या आवड, निवड, आचार, विचार, मत, दुमत यासगळ्यांसकट केला पाहिजे...जर ती स्त्री शरीरानेच त्याची असेल आणि पण तिच्या मनात तिच्या विचारात त्याच स्थान नसेल  तर त्या पुरुषाइतका दुर्दैवी कोणी नाही....हे माझं परखड मत आहे...

पण मग हे फक्त पुरुष्यांच्याच बाबतीत का???? नाही....नक्कीच नाही...जर लग्न दोन व्यक्तींचं असतं, तर ते नातं निभावण्यात समर्पण ही दोघांचं सारखच लागतं... जर एक स्त्री आपल्या जीवनसाथीच्या व्यथा समजू शकत नसेल, त्याला हवा तो मानसिक आधार देऊ शकत नसेल तर त्या स्त्री इतकं दूर्भाग्य कोणाचं नाही....त्यामुळे जर खरच 'लग्न' नावाची संज्ञा सत्यात उतरवायची असेल तर आधी एकमेकांना मनापासून स्वीकारायला शिका...कारण जेंव्हा अश्याप्रकारच 'आत्ममिलन' दोन जीवांच होतं तिथे 'देहमीलन' ही केवळ औपचरिकता असते.......

--------------------------------------------------------------
समाप्त.

Read More

अनुराग भर व्याकुल थे तन जो कभी,
हो गये वो मन बैरागी, ऐसा लगता है।

धीमीसी आहट तेरी कहां खो गयी,
सुना सुना हर लम्हा, ऐसा लगता है।

हिज्र मे बदले पुनः प्रीत के सावन,
प्रेम कहां होता अमर? ऐसा लगता है।

टूट चुके लफ्ज़ों के पुल दरमियाँ अब,
हो गये हम फिर तन्हा, ऐसा लगता है।

दूर होगये पास आकर चांद रात में,
क्या पता कल ना मिले, ऐसा लगता है।

अनन्य रोष, रंजीशे तुझपे मेरे किंतु,
तुझसा ना मिले दुजा, ऐसा लगता है।

Read More

रंज

जीवन-मरू कभी विपिन ना बनेगा,
मिथ्या से वचन तेरे कहने लगे है।

मखमली नंदन-कानन की छांव मे,
काँटे बबुल के अब लगने लगे है।

समझा, सुरभी है अंजुली मे मेरी,
अंगार तेरे हथेली जलाने लगे है।

चांदनी की सेज पर धूप की चादर,
अवसाद के सायें सिरहाने लगे है।

छलिये की मधुमास मे खिले कुसुम,
प्रांतर का ओछा फूल लगने लगे है।

तेजोमय अभिलाषा के स्वर्णीम स्वप्न,
दृष्टिपथ से अंतर्धान होने लगे है।

'अनु'रक्त से लगते थे प्रेमदीप जो,
अंधकार विरक्ती मे जलने लगे है।

Read More

मी न माझी राहीले....

श्रावनसरी झरूनी वाळवंटी,
लालिमा प्रेमाची चढवुनी गेला।

निलाजरी होऊनी बहरले मी,
केवडा मनाचा दरवळत गेला।

अबोल कळीला स्पर्शूनी दवाने,
अमृत धारा बरसवूनी गेला।

निरगाठ बांधुनी माझ्या संगती,
मोतीया रंगात रंगवूनी गेला।

स्वप्नांची रजनी मनी सजवुनी,
चंद्रमा तो! चांदणे लेवूनी गेला।

अचेतन होऊनी थांबले होते,
स्पंदने हृदयास देऊनी गेला।

ढळत होती ही सांज जीवनाची,
हृदयी वसंत फुलवुनी गेला ।

होऊ कशी मुक्त मी बंधनातूनी?
कैद प्रीतीची खास देऊनी गेला।

तुला शोधता ही 'अनु' हरवली,
माझ्यातुनी तू 'मज' घेऊनी गेला।

Read More

शरद की पूनमसी ये बन जाए,
मिलन मे हमारे गुम हो यामिनी।
तू व्योम मै तेरी धरा बन जाऊँ,
तू चांँद मै तुझसे लिपटी चांँदणी।

अरमानोंकी सेज़ बिछा़यी निशा ने,
गुंज उठी हैं जैसे प्रणय रागिणी ।
तुफान साँसो का युँ दहन कराता,
उत्तप्त प्रीत मे शरण हो रजनी।

अधरो मे अधर बंदी करगयी,
आँखे मुंद मै तेरी अनुगा़मिनी।
नक्षत्रोंकी भुजाओमें मे पिघलती,
मलयानील बेला मै मनमोहिनी।

मधुर जलन में तप्त हम तुम,
बरसजायें मधुऋत मे कामिनी।
सूद बुध खोकर एक हो जाए आ,
साजन तूम पिया मै तेरी संगिनी।

Read More

तू मेरे पास भी नहीं,
और मेरे साथ भी नहीं,
लेकींन तुझसे ज्यादा मेरे
दिल के करिबी कोई नही।

वैसे तो अजनबी थे हम,
कोई जान पहचान ना थी,
कुछ तो अलगसी बात है तुझमे,
किसीं और मे जो नहीं।

किस रीश्ते मे बांधू तुम्हे,
इस उलझन का कोई नाम नही,
थोडीसी दोस्ती, बहोतसा प्यार
पर इक़रार हमे करना नही।

सोचती हूँ भूल जाऊँ हर किस्सा
हर लम्हा तेरी मुलाकात का,
ये दिल,तेरी यादे इतनी बेवफ़ा,
तुम्हे खोना इन्हे मंजूर नहीं ।

Read More

मैने तो बस इश्क़ मे ग़ुरूर किया,
ईबादत करना तुने सिखाया पिया।
जितना सुलझ़ाऊँ उतना ही उलझू,
तू है कहाणी या है पहेली जोगीया।

औक़ात ही नही थी मेरी, जो मै तेरी,
कहाणी का छोटा हिस्सा बन पाऊँ।
तुने तो मुझे अपनी ज़िंदगी बनाया,
ये एहसान तेरा मै कैसे चूकाऊँ ।

मेरी हर गलती को अनदेखा कर,
क्युँ नादानी का नाम दे देते हो ।
हर बार मुझे जितने का ये ह़ुनर,
बोलो पिया तुम कहासे लाते हो ।

भटकी हुई मेरी कश्ती ने हमेशा,
ऐ माँझी, किनारा तुमसे ही पाया ।
मेहरबानी मुझ पर उस रब की,
उसने तुझे मेरा जीवनसाथी बनाया।

Read More

राह़े ज़िंदगी आसान
तो नहीं है वैसे,
लेकींन बिखरोंगे नही
तो निखरोंगे कैसे ।