Hey, I am on Matrubharti!

एक शोध स्वतःचाच,
कधी कुणाच्या नजरेतून,
तर कधी राहून गेलेला,
एक माझ्याच नजरेतून...!

-राहुल पिसाळ (रांच)

दिपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

-राहुल पिसाळ (रांच)

#उन्नति

उन्नती होण्यास निकट आपुला,
ध्येयशी प्रमाणिक मीच माझा,
उन्नती होवो आपल्या सर्वांची,
आम्ही सांगू एक सर्व गर्वानी!

Read More