_..Keep supporting guys.._

आज मी खुप आनंदी आहे....कारण... आज सप्ताहिक टॉप 10 लेखकांमध्ये माझ नाव पहिले आल....☺️हे सगळ तुम्हा सर्वांमुळे शक्य झाल...मी जास्त खुश यासाठी आहे की.. मला तुमही इतका चांगला स्पोर्ट करताय...माझ्या कथा आवडीने वाचताय...काही मला कमेंट ही करतात...छान वाटत...
कथा लिहायला सुरवात करताना मला वाटल नव्हतं इतका सगळ चांगल होइल....माझा हेतु बस इतकाच होता की तुमच entertainment व्हावे... माझ्या लिखाण करण्याच्या आवड़ीला कुठे तरी वाव मिळावा...म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करता राहिले...प्रसिद्वि ची हाव नाही मला....आणि तसेच मला होताना दिसत आहे..बरया पैकी लोकांच मनोरंजन होतय आणि माझ्या आवडीला चांगला वाव!!!

पुन्हा एकदा मी मला फॉलो करणाऱ्यांचे आणि वाचकांचे आभार मानते.... असाच स्पोर्ट ठेवा मंडळी आणि मातृभारती चे ही खुप आभार ही संधी तुमच्यामुळे मिळाली....Thank You!!!!♥️🥀

प्रतिक्षा♥️🥀

Read More

हम अकसर उनसे पूछते है
"कहा हो आप" और वो हमेशा यही कहते है..
"तुम्हारे दिल में"♥️

"मुझे लड़की चाहिए" ये दुआ करने वाला...
मुझे दुआओ में चाहिये....🙌♥️

रिश्तों की लंबी कतारों के कोई मायने नही होते...
कोई दिल से अपना हो,तो एक शक्स ही काफी है...♥️