Marathi-Hindi-English Copy writer, Content writer, Storyteller, Lyricist & Author - Poet माझी ओळख काय सांगू? हे शब्दचं माझे श्वास! माझ्या शब्दांना ओळखलं म्हणजेच मला! मी अशीच आहे शब्दांमधून बडबडणारी अन समोर उभी असताना शब्दांमध्ये रमणारी. https://kahimanatale-priyashree.blogspot.com, Instagram ID - prreeya.satputeh Email - priya.7pute@gmail.com

अगदी जवळचे कान भरून जातील पण,
विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे!

#Talaash

kuchh najme
yunhee bikhar
jaate hain
khud ki talaash mein...

Prreeya Satputeh

#Kaashh
Yun hota
to kaise hota
isi mein toh
Zindgi simat jati hai...

Prreeya Satputeh

Jara sambhal
ae mere dost
Zindgi itni buri
bhi nahi hai...

- Prreeya Satputeh

Your breath
touched my soul...
Will you tell me now
what am I to you?

-Prreeya

What's companionship?
It's half you and half me darling...
#Half

सहजीवनाचा खरा अर्थ अर्धा तू अन अर्धी मी...
#अर्धा

आपल्या भावाच्या बायकोला बोललेले चालते पण, आपल्या नवऱ्याच्या बहिणीने काही सांगितलेले चालत नाही मग सुरू होतो डाव एकमेकाला खो देण्याचा!
😂😂😂😂😂

- प्रिया सातपुते

Read More

कटु आहे पण सत्य आहे
आपल्यावर प्रेम करणारा
पार्टनर असावा!
#कटु

जन्म आपुला सरणावर जळण्यासाठीच!

#जन्म