नमस्कार ! मी संदिप परमेश्वर खुरूद मु. पो. नेकनूर ता.जि. बीड मो.नं.९७३०८४४३८३..... माझा विविध विषयांवरील 22 कथांचा रानमेवा नावाचा कथासंग्रह Amazon वर उपलब्ध आहे. आपल्याला माझ्या कथा आवडल्या असतील तर नक्कीच माझा रानमेवा नावाचा कथासंग्रह वाचावा. सदर कथासंग्रहामध्ये प्रेमकथा, भयकथा, विरह कथा आशा विविध कथांचा संग्रह आहे. सदर कथा वाचकांचे निखळ मनोरंजन करतील याची मला खात्री आहे. - आपलाच संदिप खुरुद

तो बऱ्याच गोष्टींचा त्याग करून
अपार मेहनतीने व जिद्दीने कार्यरत राहून
वेळेचे योग्य नियोजन करत यशस्वी झाला
तरीही काही लोक त्याला नशीबवान समजतात.

-संदिप खुरुद

Read More

हम अक्सर मोहब्बत पर शायरी लिखते है
तो कुछ दोस्त समझते है की हम किसी के प्यार मे डूबे है
हम वैसे तो मौत पर भी शायरी लिखते है
तो मौत पर शायरी लिखने के लिये
मरना जरुरी है क्या 😁😊😉
-SandipkumaR

Read More

तु आहेसच इतकी सुंदर की
देवानेही तुझ्या सौंदर्यावर
आश्चर्य व्यक्त केली
माझ्या हातून इतकी सुंदर कलाकृती
निर्माण कशी झाली
-SandipkumaR

Read More

मूल लहान असताना
आई-वडील जाने
आणि आई-वडील वृद्ध असताना
तरुण मुल जाने
हे सर्वात मोठे दुःख आहे

-संदिप खुरुद

Read More

कधीच माज करू नये
पद, प्रतिष्ठा,शरीर, सौंदर्य व संपत्तीचा
कारण जगातील प्रत्येक गोष्टीला अंत आहे.
-SandipkumaR

Read More

संकट आल्यामुळे
मी दोष न देता आभार मानतो देवाचे
कारण यामुळे कळले मला
खरे रंगरूप माणसाचे
-SandipkumaR

संकटात कळते किंमत
मैत्रीची,खऱ्या प्रीतीची व आपल्या नात्यांची
जी साथ सोडते संकटात
ती कसली मैत्री? ती कसली प्रीती? ती कसली नाती ?
- SandipkumaR

Read More

देऊन तुझे हृदय मजला
का माझे हृदय घेऊन जाते
वेड लावूनी मज प्रेमाचे
का तुही प्रेमवेडी होऊन जाते
-SandipkumarR

हमे देखकर उन्होने ना जाने क्यूँ दरवाजा बंद कर दिया
आगे चलते-चलते मुड के देखा तो
ओ हमे खिडकी से छुपके-छुपके झांकते हुये नजर आये
-SandipkumaR

Read More

दिल की बात दिल मे रहने वाली
उस हँसी दिलरुबा से दिल से कहने गये थे हम ........
उनकी दिलनशी आँखो से उनके दिल मे उतर कर देखा तो
उनके दिल मे पहले से ही कोई दिलवाला मौजुद था
😁😝😉
-SandipkumaR

Read More