Hey, I am on Matrubharti!

"14)रहस्यमय मंदिर आणि खजाना", वाचा मातृभारती वर :
https://www.matrubharti.com
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

Read More

नाव आणि ओळख छोटी असली....
तरी चालेल पण स्वतःची....
असली पाहिजे इतरांचा मान जरूर
ठेवावा पण स्वतःचा स्वाभिमान
स्वतःला असला पाहिजे....

Read More

आजची वेळ आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या बंधू आणि भगिनींना साठी खूप महत्त्वाचा आहे 🚩शिवछत्रपती स्वराज्य संस्थापक शिवराय यांचा आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आजची वेळ आणि आजचा दिवस प्राणाहून प्रिय आहे... 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे शिवरायांना माझा मानाचा मुजरा🙏
#मौल्यवान

Read More

मनातले बोल अनमोल ठेवा💝💝 सुखद अनुभव साठवून ठेवा प्रिय व्यक्तींच्या आठवणी एक अनमोल ठेवा आरोग्य शरीर तुमच्या जन्मभराचा एक उत्तम ठेवा
#ठेवा

Read More

मातृभारती वर माझे अनुसरण करा :
https://www.matrubharti.com
अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

"उद्या आम्ही संयमाचा देवा दाखवणार आहे यमराज देवतेला👍👍", वाचा मातृभारती वर :
https://www.matrubharti.com
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

Read More

पहिली बार क मिलना💏💏 बी, कितना पागल कर देता है
क्या तुम्हे पता है, ए गुलशन💝💝 मेरे दिलबर आने वाली है,
🌷🌷 कलिया ना बिछाना राहू पर हम💟💟 दिल को
बिछाने वाली है....
#पासवर्ड

Read More

सुबह की चाय" और बडो की राय समय- समय पर लिते रहना चाहिए पानी के बिना' नदी बेकार है.! अतिथी के बिना अाँगन बेकार हैं.! और मेहनत बडे बुजूर्गो के राय के बिना जीवन बेकार हे...!!!
#जीवन

Read More

जीवनात नेहमी पान टपरी वाल्याचा आदर करा... कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो" साहेब चुना लावू का" नाहीतर जीवनात सगळे न विचारताच चुना लावून जातात...!!!!

#जीवन

Read More