Hey, I am on Matrubharti!

#Thrilling
काही प्रसंग जीवनात किती थरारक असतात.

#Thankful
आई आणि बाबा जगातील सर्व सुख आपल्या मुलांच्या चरणांवर अर्पण करतात.
धन्यवाद आई‌‌ आणि बाबा!

#Picture
ही जिंदगीच संपूर्ण एक चित्रपट आहे.