Hey, I am on Matrubharti!

मेल्यावर तर परके पण
रडतात आपल्यासाठी,
पण जीवंत असताना
जे आपल्या दूःखात
आपल्या सोबत रडतात,
तीच खरी आपली माणसं असतात...

-Ritu Patil

Read More

आयुष्यातील काही आठवणी
डोळ्यांतून अश्रू अनावर करणार्‍या असतात,
पण त्याच आठवणी
डोळ्यांच्या पापणीत साठवायला
जास्त आवडतात.....

-Ritu Patil

Read More

तूझे डोळे माझ्या डोळ्यांशी इतके एकरूप झालेत की डोळे मिटून घेतले तरी तुझेच डोळे माझ्या बंद डोळ्यासमोर येतात....

-Ritu Patil

Read More

जिंदगी की कुछ यादें ऐसी होती है,
उन्हें मिटाने की कोशिश में वो यादें
अपनें दिलों में और भी गहरी होती जाती हैं।

-Ritu Patil

Read More