Hey, I am on Matrubharti!

*"बारीक सारीक गोष्टी"* विक्रीसाठी उपलब्ध...

लॉकडाऊनच्या या काळात घरात बसून बोअर झालेल्या छोट्या दोस्तांसाठी चपराक प्रकाशन पुणे यांनी आणला आहे मनोरंजक आणि अनमोल वाचन ठेवा..

*"बारीक सारीक गोष्टी"- बालकुमार कथासंग्रह*
लेखक - शिरीष पद्माकर देशमुख

या संग्रहात आहेत लहानांसह मोठ्यांनीही आवर्जून वाचाव्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी.

*"वाचनमूल्य- ९९ रूपये केवळ "*

संपूर्ण आर्ट पेपर आणि क्राऊन साईजमध्ये असलेले हे देखणे पुस्तक बालकांना सहजपणे हाताळता येईल असे आहे .

आपली मागणी आजच नोंदवा.

संपर्क क्रमांक - 70572 92092

चपराकची पुस्तके तुम्ही आॅनलाईन मागवू शकता तेही एका क्लिकवर. Chaprak.com "> Chaprak.com ला भेट द्या.

' बारीक सारीक गोष्टी ' भारतात कुठेही मागवा किंमत + 30 रूपये टपालखर्चात.

चपराकची 300 रुपयांपेक्षा अधिक किमतीची पुस्तकं मागविल्यास टपालखर्च लागणार नाही.

*'बारीक सारीक गोष्टी'* च्या दहापेक्षा जास्त प्रती खरेदी करा आणि मिळवा चाळीस टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट.

आजच संपर्क साधा -
चपराक प्रकाशन, पुणे.
मो. 70572 92092
Chaprak.com "> Chaprak.com

Read More

मैं टूटी फुटी अंग्रेजी
तू शेक्सपिअर की पेन प्रिये...

मैं डेढसौ वाला ब्रॉयलर हूं
तू गोल्डन एगवाली हेन प्रिये...!!!

© शिरीष पद्माकर देशमुख ®

Read More