Hey, I am on Matrubharti!

माझ्या नावापुढे जरीही तुझं नाव नाही जुळलं, तरी मी तुझं नाव खराब होऊ देणार नाही…
तु माझं प्रेम आहेस, जे आयुष्यात नाही आले, तरी मी ते बदनाम होऊ देणार नाही…

-shraddha gavankar

Read More

फुलांची अपेक्षा नव्हती मला, वाट्याला नेहमी फक्त काटेच मिळालेत…
ज्यांनाही आपलं मानले मी, ती माणसे फक्त खोटेच मिळालेत…

-shraddha gavankar

Read More

काय होईल आणि कसं होईल याची चिंता नाही करायची….
काय करता येईल आणि कसं करता येईल याचा प्रयत्न करावा…

-shraddha gavankar

Read More

Shraddha gavankar

जिंदगी ने एक बात सिखाई है की दोस्ती करो या प्यार मगर उम्मीद किसीसे मत करना.......

-shraddha gavankar

आज के जमाने में खुश वही है...
जो मतलबी है..

-shraddha gavankar

एक औरत की सबसे बडी ताकद उसका पती होता है !
और उसकी सबसे बडी कमजोरी उसकी बिघाडी हुई औलद होती है.........

-shraddha gavankar

लावालावी करायची असेल तर झाडांची करावी माणसाची नको.......

-shraddha gavankar

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका!

कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच

कधीतरी संपतात.!

-shraddha gavankar

खड़े-खड़े साहिल पर हमने शाम कर दी,
अपना दिल और दुनिया आप के नाम कर दी,
ये भी न सोचा कैसे गुज़रेगी ज़िंदगी,
बिना सोचे-समझे हर ख़ुशी आपके नाम कर दी।

Read More