नमस्कार, मी मातृभारतीच्या माध्यमातून माझी लेखनाची आवड जोपासत, वाचकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.

मराठी वाचकांसाठी मातृभारती अँपवर मी लिहली नवीन कथा प्रकाशित करण्यात आली, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात अनेक अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या सर्वसामान्य तरुणाची कहाणी…...
राज-का-रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग -१
नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.

Read More

मराठी वाचकांसाठी मातृभारतीवर प्रकाशित झालेली कथा...
"अधुरी प्रेम कहाणी..."
जातीपातीच्या राजकारणात प्रेमाचा झालेला दुर्दैवी अंत नक्की वाचा.


लेखक- सोपानदेव खांबे

Read More

ईश्वर एक शक्ती है, जिसकी प्रचिती हमे कदम कदम पर आती बस उसें महसुस करना जरुरी है

- सोपानदेव