Best Novel Episodes stories in marathi read and download free PDF

नभांतर : भाग - 8
by Dr. Prathamesh Kotagi
 • 447

भाग – 8   आज सानिकाचा हात हातात घट्ट धरून आकाश आणि सानिका एकमेकांच्या जवळ बसले होते. सानिकाने बघितले तर आकाशच्या डोळ्यात पाणी आले होते. “रडतोयस का ?” सानिकाने ...

संघर्षमय ती ची धडपड #०५
by Khushi Dhoke..️️️
 • 477

  दुसऱ्या दिवशी यशवंत आणि अवंतीचा दाहसंस्कार करण्यात येतो...... त्या वेळी तिथे यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याच्यासोबत वकील उभे असतात...... सगळा विधी पूर्ण पार पाडून, जो - तो आपापल्या ...

दुभंगून जाता जाता... - 6
by parashuram mali
 • 285

6 हे बघ राजू, तुझी मावशी तुझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तू कोल्हापूरला जाण्याच्या तयारीला लाग. तुला लवकरात लवकर ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यायला हवा. खरंतर ...

जोडी तुझी माझी - भाग 25
by Pradnya Narkhede
 • 609

गौरवी तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि सुखरूप आहे. हे कळल्यावर विवेकची काळजी कमी झाली.... पण त्याच्यासमोर आणखी एक कसोटी उभी होती ती म्हणजे इथलं सगळं आवराआवर करून लवकरात लवकर भारतात ...

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 6
by Ishwar Trimbakrao Agam
 • 498

६. सुरवात... लाल महालात येऊन बहिर्जी आता चांगलाच रुळला होता. वाड्याच्या जवळच त्याला एक खोली देण्यात आली. मित्रांच्या ओळखी होऊ लागल्या. सवयी, स्वभाव माहित होऊ लागले. विटीदांडू, सूरपाट्या, सूरपारंब्या, ...

संघर्षमय ती ची धडपड #०४
by Khushi Dhoke..️️️
 • 501

  सगळे छान सुखी - समाधानी आयुष्य घालवत असतात...... असेच काही दिवस जातात..... परी चांगलीच रमली असते...... सहा महिने उलटले असतात..... सहज एकदा, शिवाजी आणि सविता बाहेर जाण्याचा प्लॅन ...

जोडी तुझी माझी - भाग 24
by Pradnya Narkhede
 • 840

संदीपला त्याच्या मित्राची स्थिती कळते आणि तो मनापासून त्याला मदत करायची म्हणून प्रयत्न करतो.. गौरवी निघून गेल्यावर संदीप एकदा विवेक कडे सहज म्हणून एक फेरी घालून येतो , काकाकाकूंना ...

दुभंगून जाता जाता... - 5
by parashuram mali
 • 378

5 जोमाने आणि नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. पण आयुष्यचं पूर्ण खाचखळग्यांनी आणि संघर्षानी भरलेलं असेल तर नियतीच्या पुढे कुणाचं काय चालणार आहे. ते वय आकर्षणाचं, आपल्या जवळच्या कुणाजवळ ...

जैसे ज्याचे कर्म - 10 - अंतिम भाग
by Nagesh S Shewalkar
 • 378

                                   जैसे ज्याचे कर्म! (भाग १०)       सायंकाळचे सहा वाजत होते. डॉ. ...

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 5
by Ishwar Trimbakrao Agam
 • 474

५. वाघाची शिकार               भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गुंजन मावळातल्या गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला ...

थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी ... - 2
by Dhanashree yashwant pisal
 • 447

        अरोही ला वाटले होते की,  जर त्या मुलाला पहिले, तर निर्णय  घ्य्ला सोपे जयील . पण बघण्याचा कर्य्कम जाहला ....आणि प्रश्न अजूनच अव्घड्ला . अरोही ...

नभांतर : भाग - 7
by Dr. Prathamesh Kotagi
 • 588

भाग – 7   पल्लवीच्या बोलण्याचा आकाश विचार करत होता आपल्याच तंद्रीत हरवून. पल्लवी त्याला म्हणाली, “कॉफी घे गार होतेय बघ...” ----------------********---------------- “अरे ऐकतोयस ना... कॉफी घे ना गार ...

संघर्षमय ती ची धडपड #०३
by Khushi Dhoke..️️️
 • 603

  काहीच दिवसांनी हॉस्पिटल मधून परी घरी येणार असते.....� तिच्या बारश्याची तयारी जोरात सुरू असते.....����   यशवंत तर वेडाच होऊन जातो... सगळी अरेंजमेंट तोच  करतो..... जिकडे - तिकडे बलून्स....... ...

दुभंगून जाता जाता... - 4
by parashuram mali
 • 492

4 तसा अभ्यासात पहिल्यापासून मी सर्वसाधारण होतो. परीक्षेमध्ये सर्वसाधारण गुणांनी उत्तीर्ण होण्यापलीकडे विशेष अशी माझी प्रगती नव्हती. पण विविध खेळामध्ये आणि शालेय स्पर्धेमध्ये मात्र मी अव्वल होतो. खेळाच्या सांघिक ...

जोडी तुझी माझी - भाग 23
by Pradnya Narkhede
 • 771

दुसऱ्या दिवशी विवेक सकाळीच मंदिरात जातो कारण आता थांबण त्याला शक्यच होत नाही.. आणि तिथेच बसून तो गौरवीची किंवा काकांची वाट बघत असतो, 4 तास होतात तो तसाच तिथे ...

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 4
by Ishwar Trimbakrao Agam
 • 534

४. लाल महाल            सूर्य डोक्यावरून ढळू लागला होता. दिवे घाटाच्या डोंगरावरून खाली उतरून पुण्यात पोहोचायला बहिर्जी आणि मारत्याला दुपार टळून गेली. दोघेही आता कसब्यात ...

लहान पण देगा देवा - 4
by Pooja V Kondhalkar
 • 306

भाग ४ रमा- अहो फोन वाजतो आहे तुमचा बघा लवकर अथर्व असेल हो माझा!!!!!!   अगं हो ग हे बघ घेतला , अगदी बरोबर आहेस तू, अथर्व च आहे ...

जैसे ज्याचे कर्म - 9
by Nagesh S Shewalkar
 • 306

                                       जैसे ज्याचे कर्म! (भाग ९)        असेच दिवस जात होते. ...

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२४ वा
by Arun V Deshpande
 • 588

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २४ वा ------------------------------------------------------------------------------------------------ चौधरीकाकांच्या घरात शिफ्ट होऊन ..मधुरा आणि तिच्या तिघी मैत्रिणींना आता जवळपास महिना होत होता . घराचा बिकट वाटणारा प्रश्न च

थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी ......
by Dhanashree yashwant pisal
 • 861

                   मित्रानो, मी आज पर्यंत खूप प्रेम कहाणी लिहिल्या .प्रत्येक वेळी नवीन प्रेम कहाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आले . प्रत्येकाच्या ...

नभांतर : भाग - 6
by Dr. Prathamesh Kotagi
 • 921

भाग – ६   ----------------********---------------- “अहो, कॉफी घेणार का ? मी मला करणार आहे” .. सानिका त्याला विचारात होती. पण त्याचे लक्ष नव्हते. “काय हो, कसल्या विचारात आहे एवढ्या...” ...

संघर्षमय ती ची धडपड #०२
by Khushi Dhoke..️️️
 • 726

  ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहचतात...... शिवाजी काउंटरवर फिस जमा करतो...... नंतर दोघेही ऑपरेशन थिएटरकडे वळतात.... जिथे सवितावर उपचार सुरू असतात...... शिवाजी खूप काळजीत असतो..... राम त्याला धीर देतो.....   ...

जोडी तुझी माझी - भाग 22
by Pradnya Narkhede
 • 969

गौरवीला वेकच्या आईचा फोन येत असतो...ते पाहून ती घाबरते, आता काय सांगू तिला सुचत नाही, पण उचलला नाही तर ताण घेतील म्हणून ती उचलते... आणि सगळं नॉर्मल असल्यासारखं बोलत ...

दुभंगून जाता जाता... - 3
by parashuram mali
 • 399

3 घडलेल्या घटनेने आणि झालेल्या प्रकाराने आजी – आजोबा व्यथित झाले होते. मामाच्या या अशा वर्तणूकीने ते त्रस्त झाले होते. मामापुढे आजी - आजोबांचा नाईलाज झाला होता. वृद्धत्व आणि ...

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 3
by Ishwar Trimbakrao Agam
 • 837

३. शिकार नदीच्या मधोमध एका लहान खडकावर शंभू महादेवाचं एक प्राचीन मंदिर होतं. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या जमिनीवर लहानसहान वृक्षराईंनी वेढलेलं ते हिरवंगार छोटंसं द्वीप जणू नदीच्या पांढुरक्या निळ्या कोंदनातील ...

जैसे ज्याचे कर्म - 8
by Nagesh S Shewalkar
 • 459

                                      जैसे ज्याचे कर्म! (भाग ८)         डॉ. अजय गुंडे यांचे ...

जोडी तुझी माझी - भाग 21
by Pradnya Narkhede
 • 909

दुसऱ्या दिवशी तो ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तो जुन्या घरी जातो आणि समोरच बघून अवाक होतो.. ते घर आयशाने आपल्या नावावर कस केलं आणि का हे त्याला तेव्हा समजतं.. घरात ...

संघर्षमय ती ची धडपड #०१.
by Khushi Dhoke..️️️
 • 897

  सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग.....������" शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला ...

एक छोटीसी लव स्टोरी - 4
by PritiKool
 • 603

 प्रीति आणि मंदार दोघे चहा च्या टपरीवर आले.बाहेर बरेच जण ग्रुप मध्ये होते. मंदार ला प्रीती बरोबर बघून थोडी कुजबुज झाली...मंदार नाहीतरी पॉप्युलर होताच त्याला प्रीती बरोबर बघून मुली ...

दुभंगून जाता जाता... - 2
by parashuram mali
 • 525

2 आजोबा या सगळ्या घटनेतून थोडेफार सावरले होते. पण आजी मात्र मी नसताना, माझ्या माघारी आईची आठवण काढून रडायची. शेजारच्या बायकांसमोर आपलं दु:ख हलकं करायची. माझ्या पोराला माझ्या माघारी ...