शिवरायांच्या विचारांची भक्ती करावी ,ती आभ्यासू असावी त्यात मला मी हरवून जावे

किती बरं झालं असतं डोळ्यांनाही बोलता आलं असतं ,
मनातील सगळं काही डोळ्यांनाही
ओठाविना बोलता आलं असत.
कवी सु.भा .पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

किती अवघड असत नाही का , समोरच्याच्या मनात आपून नसतांना त्याच्या मनांत घर करून राहणं त्याच्या तिरसत्करात
सुधा स्वतःसाठी प्रेम शोधत रहाणं
कवी सु .भा.पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

दुःख माझे मी आता झाकून ठेवले ,
चेहऱ्यावर फसवे हास्य आणून ठेवले .

कवी:- सु .भा पाटील

तुझा चेहरा मण आत्तर दरवळनारा,
सर्व सुखाची दारे खोलनारा.
शब्द शब्दाशी जोडताना ,
हृदयाची धडधड वाढवणारा
कवी:- सु. भा. पाटील.

Read More

रात्र रात्र तूझ्या विचारात स्वतःला जागे राहताना पाहिले ,
प्रत्येक क्षणांमध्ये माझ्या तुझ्यात मला हरवताना पाहिलं.
कवी सु.भा. पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

तुला पाहिले रात्र धुंद झाली ,हरवल्या चांदण्या हवा बंद झाली, शुद्धीत होतो पूर्णपणे मी पण तुला पाहिले आहे माझ्या श्‍वासाची गती मंद झाली
कवी :-सु .भा .पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

तुझ्या साठी स्वतःला हरवण्याचा मला एक रोग झाला आहे, तुला परत परत पाहण्याचा मला एक छंद जडला आहे. कवी :-सु. भा.पाटील.

Read More

परत परत तुला नव्याने आठवताना                                   

गालावर आठवणींचा😢😢 पाऊस पटून जातो  .                       

ना संगता मजला मात्र तुझ्यावर लिहनास मात्र सांगून जातो. 

आठवतो ज्या वेळी  तुला शब्द माझा शब्दाशी वाद घालतो ,

नको म्हटलं तरी स्वप्नात तुझ्या मात्र पडून जातो .

अग स्ववप्नातील परी कधी तरी सत्यात उतरशील का?

नकळत माझ्या गालावरच्या अश्रू ना  कधी हळुवार पुशील थांबशील का.

अश्रू पुस्तना जराशी माझ्या हृयात💟 पाहशील का ,

अजून ते तुझ्या साठीच धड धड ते त्याल्या जरस थंबवशील का ?कारण,

त्याच धड धड आता मला नको झाले आहे .

तुझ्या वाचून जगण आता मात्र मुशिकील झाले आहे .

तुझ्या साठी  स्वपना सोभत भाड्याचो तू माझी हवी या साठी देवाकडे भीक मागायचो ,

कधाचीत देवाचं आयकून जरा माझ्या ताडात प्रेमाची भीक घलशील का?

तुझ्या साठी  जोरात धड धडणाऱ्या ,काळजाला कधी तरी
हळुवार धड धड्याला सांगशील का?

माझी नको झाली तरी चालेल मला मात्र निरस्वार्थी प्रेम केलेलं
तुझ्या वर याला समजून घेऊन माझ्या सोबत प्रेमाचे चार शब्द जरा कधी तरी बोलशील का.

🙏कृपया या दोन वेळी साठी नाव मला सुचवा🙏

☺️💐कवी सुहास पाटील💐☺️

Read More

तुझी आठवण न यावी असा कोणताच क्षण माझ्या जीवनात नाही, प्रत्येक वेळी मी तुला मागितले असे माझ्या ओठावर कोणतेच नवस नाही .
कवी सु. भा.पाटील

Read More

लाजळुला लाजवेल असं
तुझ सुंदर दिसणं आहे .
दगडाला पाझर फुटवा असं
तुझ अाष्टव दिसणं आहे
(कवी:- सु भा पाटील )