Hey, I am on Matrubharti!

इवल्या इवल्या चांदण्या
चमचमत राहतात
अखंड लुकलुकत
स्व अस्तित्व दाखवतात

-Sujata Bapat

पावसा पावसा,
आता आवरतं घे,
लवकर घरी जायचं मनावर घे...

-Sujata Bapat

जा रहें हो तो मुस्कराकें जाओं, यूं हमें रुलाके तुम मत जाओं...

-Sujata Bapat

दर्द को अपना मान लो, फिर
पता भी नहीं चलेगा, की वो कब तुम्हांरा हमदर्द बन गया

-Sujata Bapat

जातो आहेस आता, तर
परत वळून वळून नको पाहू
विरहाच्या ह्या काही क्षणांमध्येही,
आपापल्या भूमिका आपण चोख निभावू

-Sujata Bapat

Read More

क्या बात हैं, आज तुम्हारी खामोशी आँखों से बोल रही हैं!

-Sujata Bapat

धरा गातसे आनंद गान
फुलते डोलते हिरवे रान
कणसातला दाणा दिसे छान
हळूच लाजे नाजूक पान
पक्षी विहरती विसरुन भान
शोभूनी दिसे झेंडूची कमान
बुचाची रांगोळी दिसे छान
निसर्गाचे हे अनोखे दान
राखूया आपण तयाचा मान-Sujata Bapat

Read More

तुला देऊनी माझे सारे,
रिक्त मी होऊनी जाते,
अन् नंतर वेड्यासारखी
'मी' 'मलाच' शोधत राहाते

-Sujata Bapat

प्रवास हा अनंताचा
अनंताकडेच व्हायचा
तरीही येथे जमाखर्च जन्म मृत्यूचा

-Sujata Bapat

बारी़श की उछलती बूंद ने कहा मुझसे, मेरे जैसे जीना सीख ले, जिंदगी तेरी स़वर जायेगी!

-Sujata Bapat