beyond imagination

आज मी पाय घसरून पडलो!
पायाला दुखापत झाली, डोक्याला जरा मारही लागलं,
पण मला जराही दुःख झालं नाही,
कारण, याआधीच दुःख एवढं मनात भरून होत,
ह्या नव्या दुःखाना यायला जागाच उरली न्हवती!

Read More

घर बैठे तो बाहार जाकर कुछ करने का जी करता है।
बाहार कुछ करने गए तो घर वापस आनेकीं इच्छा होती है।