Hey, I am on Matrubharti!.. I am college student... I like reading and writing..

निरपेक्ष प्रेम असतं काय तुझ्यामुळेच मला
समजलं
माझं नावं तुझ्या नावाशी तेव्हांच आहे मी
जोडलेलं !

-Vaishu mokase

Read More

रात्री जागून विचार करणं
प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं
प्रेम असतं
हातात हात धरुन चालणे
प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं
प्रेम असतं

-Vaishnavi mokase

Read More

भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती

-Vaishnavi mokase

Read More

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

-Vaishnavi mokase

मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.

-Vaishnavi mokase