Hey, I am on Matrubharti!

जागवा तुमच्या अंतरिम इच्छेला
नका बसू असे हताश होऊन
मान्य संकट मोठे आहे
पण आपल्या अंतरिम इच्छे समोर ,
सगळे संकट छोटे आहे.
✒️®Vएल©™

Read More

देण्याआधी जगाला ओळख आपली,
परिचय करावा आपण, स्वतःचा स्वतःशी.
✒️®Vएल©™

वेडा होऊ नको माणसा,जरा भान ठेव.
नाही मोल पैशांचे काही, नात्यांचा तु मान ठेव.
नको करुस अभिमान कशाचा ,पण स्वाभिमान मात्र जपून ठेव.
✒️®Vएल©™

Read More

#शिकार
शिकार होत नसते फक्त शस्त्रांनी
काही करतात ती डोळ्यांनी
तर काही शब्दांच्या बाणांनी.
✒️®Vएल©™

सोबत सोबत चालताना
चुका काही विसराव्या लागतात,
ठेच लागताज जाणाऱ्या तोलाला ,
आधार देवून सांभाळावे लागतात.
असेच चालत नाही संसाराचे गाडे,
प्रत्येक क्षणाला मन जपावी लागतात.
✒️®Vएल©™

Read More