Hey, I am on Matrubharti!

जेव्हा आयुष्य समाधानी असते
सगळे जगचं सुंदर भासते
जेव्हा मनात काही नसते
तेव्हा शांततेत सुख असते.

विचार पंख घेऊन उडतात
मनही त्यामागे धावत असते
जेव्हा स्वप्नही थांबून जाते
तेव्हा शांततेत सुख असते.

-Vidya Aher

Read More

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे आणि तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

-Vidya Aher

Read More

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
आज असेल सजलेला प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday dear pranali💐🎂🎊🎉

-Vidya Aher

Read More

अनोळखी होते तुम्ही, अनोळखी होते मी .
बंध जुळले रेशमी ,मिळाले जीवनसाथी .
मनाने तुम्हाला निवडलं,
जीवनसाथी म्हणून आवडले .
तुम्ही सोबत असताना पुर्ण वाटत सगळं तुम्ही नसताना जीवन अपूर्ण .
आयुष्यातील १२ वर्षांचा प्रवास झाला पुर्ण ,
एकमेकांशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण.
तुझा रंग असा चढला कि
तुझ्या विना मी अपूर्ण.

-Vidya Aher

Read More

तुमच्या चेहऱ्यावरचं हसू
नेहमी खुलत राहू दे
तेथे कोणत्याही रागाला कधीच थारा नको मिळू दे....
प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांत अशीच साथ राहू दे
होतील चुका आयुष्यात त्यांना सांभाळायच सामर्थ्य तुम्हाला मिळू दे
होवोत पुर्ण स्वप्न सारी
सुख येईल नाचत दारी
काही ना कमी पडो
तुम्हाला आयुष्यात भरभरून जगा तुम्ही पुढील भविष्यात
आजच्या दिवशी एकच प्रार्थना बाप्पा कडे निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभू दे तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या पतीला💐🎂🎊🎉🌹❤️ love you so much hubby ❤️🌹

-Vidya Aher

Read More

अंधेरा ही अंधेरा है
ना जाने चाँद कहा छुपा है
निंद का तो बुलावा आया है
कमबख्त गर्मीने हमे सताया है||

-Vidya Aher

जन्मदिनी आज तुझ्या सुख रेंगाळत यावे आनंदाचा चढून साज
तुला हर्ष देऊन जावे
स्वप्नांची तूझी किनार हसत नाचत दारी यावी जीवनाला देऊनी नवा आकार तुला आनंद देऊन जावी
पुर्ण होवोत तुझ्या इच्छा आज आनंदाच्या क्षणी लाख मोलाच्या शुभेच्छा तुला आज अनमोल दिनी
happy birthday rohini💐🎂

-Vidya Aher

Read More

good evening

good evening

epost thumb

shubh sakal har har mahadev