Hey, I am reading on Matrubharti!

1000 रूपयांचे पाकिट
वापरू नका
100 रूपयांचे पाकीट वापरा
आणि त्यात 900 रुपये ठेवा.

गरीब असुन श्रीमंतीचा दिखावा करू नका, गरिबीतून कमावून
स्वताच्या हिमतीवर श्रीमंत
व्हा.

Read More

चुका स्वीकारण्याची तयारी
ठेवलीत की माणूस गमावण्याची
वेळ येत नाही .