मला कथा लिहायला फार आवडतात आणि मी जे काही कथा लाहितो ते तुमच्या सारख्या वाचकांच्या प्रेरणेमुळे वाचकांचा मिळणारा उत्तम आणि चांगला प्रतिसाद व त्यांची साथ या मुळे मला कथा लिहिण्याकरिता एक नवीन ऊर्जा मिळते व मी तुमच्या पर्यंत नव नवीन अश्या काही कथा घेऊन येणाचा माझा मानस आहे तुमची साथ अशीच मला लाभत राहो व माझ्याकडून तुमच्या पर्यंत नव नवीन कथा तुमच्या भेटीला घेऊन येणचा प्रयत्न सफल यशस्वी होवो आणि अश्याच माझ्या पुढे येणाऱ्या कथान वर तुम्ही भरभरून प्रेम कराल अशी मि आशा करतो सर्व वाचकांनचे मनापासुन आभार

नमस्कार
मी सुमित विलास हजारे माझी लग्नाची बोलणी या लघु कथेला मला मिळालेले हे प्रमाणपत्र

नमस्कार वाचकांनो
मि सुमित हजारे
आज मि आपल्यासाठी एक नावीन्यपूर्ण रहस्य ने भरलेली थरारक भयभीत रोमांचक अशी ही कथा तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे मला अशा आहे की तुम्हाला माझी ही नवीन कथा आवडेल जशी तुम्ही माझ्या पहिल्या कथा विचीत्र स्वभाव लग्नाची बोलणी भाग 1/2 या कथांन वर भरभरून प्रेम केल तसेच तुम्ही माझ्या या नवीन कथा वरही तीतकच प्रेम कराल अशी मि आशा करतो मि पहिल्यांदाच बाईटस लाहित आहे माझ लाहिताना काही चुकल असेल तर चुक भूल माफ असावी माझी ही कथा लवकरच प्रकाशित होईल व ती आपल्या भेटीला लवकरच येईल
🙏 धन्यवाद
लेखक -: सुमित हजारे

Read More