पिवळा रंग

(21.4k)
  • 27.7k
  • 7
  • 5.7k

प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी शुभ असतात तर काही अशुभ. पिवळा रंग माझ्यासाठी शुभ आहे असं मी मानतो. आज मी बऱ्याच दिवसानंतर माझ्या घरी चाललोय. आज पिवळा रंग माझ्यासाठी शुभ ठरणार की अशुभ