स्वर्गाची सहल

(18)
  • 9.5k
  • 4
  • 1.6k

सहल आपल्या आयुष्यातील बदल असतो . कोणतीही सहल झाली की मन फ्रेश होते आणि माणूस दुप्पट उत्साहाने कामाला लागतो .या सहलीचे नाव ऐकून नवल वाटेल पण खरच काश्मीर ला पृथ्वी वरील स्वर्ग म्हणतात हे खोटे नाही .आम्हाला ही हाच अनुभव आला .केवळ अविस्मरणीय अशा सहलीचे हे वर्णन !!!