“ते” बुचाचं झाड...

(7.2k)
  • 14.8k
  • 5
  • 3.9k

आज किती तरी वर्ष झाली पण आज ही त्या झाडाच्या सुंदर आठवणी मात्र माझ्या मनात ताज्या आहेत आणि पुढेही ताज्याच राहतील.... आणि ते झाड माझ्या मनात आणि माझ्या आठवणीत जिवंत राहिल हे नक्की!