तुझी आणि फक्त तुझीच... - Letter to your Valentine.

  • 10k
  • 1
  • 2.3k

अक्षय, हाय.. लॉंग टाईम! अशी करायची का पत्राची सुरवात कशी सुरवात करू रे पत्राची पत्रास कारण कि... नको. काहीतरीच वाटेल ना जुन्या काळात गेल्यासारखं मग अजून कशी करू सुरवात अ...अ.. बराच विचार करून सुद्धा काहीच सुचत नाहीये रे.. शाळेत कधी पत्र लिहिणे कधी मनापासून केलंच न्हवत ना..मला न्हवत वाटल कि मी आधी कुणाला पत्र लिहीन आणि त्यावेळी कधी वाटलाही नाही कि पत्र कस लिहायचं हे माहिती असाव लागेल.