पैश्याच नियोजन..

(50)
  • 7k
  • 8
  • 1.8k

यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाच काय आहे पाहिलं उत्तर साहजिकच पैसा हेच येईल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी पैसा हा लागतोच आणि त्याही पेक्षा जास्ती महत्वाच असत ते त्या पैश्याच नियोजन कस केल जात. जे पैसे आपल्याकडे येतात ते पैसे व्यवस्थित संभाळण.