१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - १

  • 2.3k
  • 4
  • 765

रविवार दुपारची वेळ... रियाला वेळ जाता जात न्हवता! तिला काय कराव सुचत न्हवत. कोणाशी बोलायची सुद्धा तिला इच्छा न्हवती. तितक्यात तिला रोहित ची आठवण झाली. आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आल... तिनी लगेच मोबाईल हातात घेतला आणि ती विचार करायला लागली, रोहित ला फोन करू का व्हॉट्स अॅप.. असा विचार करत तिनी घड्याळ पाहिलं. दुपारचे २ वाजले होते. रोहित झोपला असेल उगाच त्याची झोप मोड नको असा विचार तिच्या मनात आला. ह्यावेळी फोन करण तिला नकोस वाटल म्हणून तिनी विचार केला,