हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 9)

  • 5.7k
  • 1
  • 1.8k

“Knock, And He'll open the door Vanish, And He'll make you shine like the sun Fall, And He'll raise you to the heavens Become nothing, And He'll turn you into everything.” ― Rumi also saidthe long डार्क - माझ्या प्रिय वाचकांना समर्पित_________________________________तरुणपणात घडलेला अपराध त्याला नाबालिक ( juvenile ) म्हणून त्याच्यावर लादलेले सर्व गुन्हे माफ करतो .त्या झालेल्या किरकोळ घटनेला विसरून तो पुढे जातो त्याच्या आयुष्याच्या वळणावर तो एक रोमंकित द मॅनऑफ डेस्टिनी म्हणून गाजलेला नावाजलेला तरुण ... त्याला नियती आणि नशिबानेच तर शेवटी घडवले होते ...@@@रात्रीचे बारा वाजले होते .... सर्वदूर काळोखाने विळखा घातलेला .... भयाण शांततेचं साम्राज्य ....हिमवर्षा