भूक एक कथा

  • 118k
  • 1
  • 14.8k

भूक ही कथा काल्पनिक नसून लेखकाच्या भूतकाळात घडलेली घटना असून , ही घटना साधारण पने सण 1994 दरम्यानची गोष्ट असून तिचे या एका कथेच्या स्वरूपात वर्णन करण्यात आले आहे , भूक माणसाला काय काय करायला लावते आणि माणूस ह्या परिस्तिथी मधून गेल्यावर काय उपाय करू शकतो. यामध्ये एक साधारण 30 वर्षांची महिला की जिचे नाव लक्ष्मी असून तिला दोन मुले आहेत, अतुल आणि सुरज लक्ष्मी घराच्या उपजीविकेसाठी काही तरी काम करून घर चालवायचे आहे ह्या उद्देशाने ती गोधडी शिवण्याचे काम करत असते, लक्ष्मी आपल्या घरात