हसत रहा..

  • 14.3k
  • 2
  • 2.7k

हसत रहा.. नेहमीच हसत राहील की त्याचे खूप सकारात्मक परिणाम जीवनावर दिसून येतात. हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं कोणत्या न कोणत्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेलेली दिसतात. सतत कोणता तरी ताण असतोच. आणि हा ताण कळत न कळत मनःशांती आणि शारीरिक तब्येतीवर सुद्धा परिणाम करतात. आपल हास्य हरवत चाललं आहे ही गोष्ट खूप वेळा लक्षात सुद्धा येत नाही. ताणतणाव आणि दगदग त्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावरही होतो. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे चक्र चालूच राहत. पण त्यातही आपण जर हसत राहिलो तर समस्या काहीशा हलक्या होतात. याचबरोबर, आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे