आयुष्याचं सारं (भाग-5)

  • 4.4k
  • 1
  • 2k

सोशल मीडियाचा अतिरेकी वापरआजकाल लग्नाच्या पत्रिकाही व्हाट्सअप्पच्या माध्यमाने पोहचू लागल्याजग दूरच एवढं जवळ आलं की फेसबुकच्या माध्यमाने अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करून आपण त्यांच्या भुलथापाचा बळीचा बकरा झालो .आज दहावीत शिकणारा मुलांपासून ते गृहिणी पर्यत आपला जास्तीत जास्तवेळ मोबाईल मध्ये घालवतात . सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश हातात न घेता मोबाइल हातात घेतोकुणाचे किती msg आलेत . कोणी काय पाठवलं  . इतरांचे स्टेटस बघण्यापर्यंत आपला पूर्ण अर्धा तास आपण व्यर्थ घालवतो .आपल्याला ह्या वर्तुअल जगाने घेरलेले असते .महत्वाचं काहीच नसते आपण समजतो कॉलेजचे ग्रुप आहेत पणतिथे स्टडी वर कमी चर्चा आणि इतर विषयावर गप्पा करण्यात आपणमश्गुल होऊन जातो .तुमचं हे जग कॉपी