Three Thousand Stitches-- एक वाचानानुभव !

  • 20.8k
  • 3.8k

नुकतेच Three Thousand Stitches हे सुधा मुर्ती यांचे पुस्तक वाचून हाता वेगळे केले. या पुस्तकात त्यांनी त्यांचे काही अनुभव कथन केले आहेत. हे अनुभव वाचकांचे केवळ मनोरंजन करत नाहीत तर काही तरी पदरात टाकून जातात. श्रीमंत करून जातात! सुधा मुर्ती या लेखिका म्हणून सर्वाना परिचित आहेत, पण त्या 'एक व्यक्ती' म्हणून किती मोठ्या आहेत याची कल्पना हे पुस्तक वाचून येते . पुस्तक वाचताना आपला मोठेपणा त्या वाचकावर लादत नाहीत. आपलीच एखादी लहान /मोठी बहीण आपली सुख -दुःखे, यश -अपयशाच्या कथा आपल्याशी 'शेअर ' करतेय असा भास होतो. हे पुस्तक इंग्रजीत आहे. इंग्रजी बद्दल एकंदरच आपल्या मनात न्यूनगंड आहे. इंग्लिश