परमेश्वराचे अस्तित्व

(13)
  • 10.6k
  • 5.5k

प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका? असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे की निराकार आहे. संत नामदेव यांचे वडील ,पांडुरंगाचेभक्त होते व नित्य नेमाने पांडुरंगाची पूजा करीत असत.एक दिवस त्यांनागावी जाण्याचा प्रसंग आला.त्यावेळी त्यांनीनामदेवाला सांगितले की,मी येई पर्यंत तूपांडुरंगाची पूजा कर व नैवैद्य दाखव असे सांगितले.पहिल्या दिवशी नामदेव यांनीपांडुरंगाची पूजा केली,नैवेद्य दाखविला वविठ्ठलाने खाण्याची वाट पाहू लागला.पणविट्ठल काही नैवैद्य खाईना. त्यांनीपांडुरंगास संगीतले की तू नैवैद्य खाल्ल्याशिवाय मी येथून घरी जाणार नाही.त्याचा दृढ निश्चय पाहून पांडुरंगाने नैवैद्यखाल्ला.घरी आल्यावर आईने विचारलेउशीर का झाला.नामदेवांनी उत्तर दिले,पांडुरंग नैवैद्य खाई पर्यंत थांबलो.