रहस्यमय स्त्री - भाग ११ ( शेवटचा )

(109.2k)
  • 19.8k
  • 11k

रहस्यमय स्त्री भाग ११ ( शेवटचा ) अमर पवारांना म्हणाला मीच ते चार खून केले आहेत अन् पाचवा अभिजित पानसे म्हणजे सलीमचां करायला जात होतो ... पण त्याच्या प्रेमा समोर माझे प्रेम हरले !!! मी माझा गुन्हा कबुल करतो मात्र मला शेवटच माझ्या बायकोला भेटायचं आहे !!! पवारांना शंका होतीच पण अचानक अमरला काय झाले हेही त्यांना कळत नव्हत !!! अभिजित पानसेला का मारायचं होत , हे ही समजल नाही !! चौकीत गेल्यावर विचारपूस करू असा विचार करून , पवार त्याला अशोक नगर जवळील इस्पितळात जिथे त्याची बायको ऍडमिट होती तेथे घेवून गेले ... अमर खूप निराश झाला होता ,