ना कळले कधी Season 1 - Part 28

(12.8k)
  • 15.3k
  • 2
  • 11k

     Hey सिद्धांत बघ आर्या आली.....!!! विक्रांत जवळजवळ ओरडलाच, हे  बघ विक्रांत माझा अजिबात मूड नाही आहे आणि ती येणार नाही उगाचच माझी घेऊ नको. अरे ऐ मूर्खा बघ तर मागे एकदा. नंतर बोलविक्रांत म्हणाला. सिद्धांत ने मागे पाहिलं आणि तो पाहतच राहिला त्याच्या मागे चक्क आर्याच उभी होती आणि तीही  one piece त्यावर तिचे मोकळे केस, त्यात  तर ती  आणखीन उठून दिसत होते. सिद्धांत फक्त आता आनंदाने वेडा व्हायचाच बाकी होता. त्याला पटकन जाऊन तिला मिठीच मारावी वाटली पण त्याने कंट्रोल केलं. आज ही मेनका ह्या विषमित्रा ची तपस्या भंग करणार विक्रांत सिद्धांत कडे पाहून म्हणाला. इतक सोपं