अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (11)

  • 4.4k
  • 1.9k

११. अनादर डेविल गॉट दि पनिशमेन्ट -रात्रीचे दोन वाजता मिस्टर वाघनं नैनी तलावा जवळ इन्स्पेक्टर केदार बिश्तसाठी मोठा थाट मांडला होता. "फायनली सुसाईड केसेस का सिलसिला खत्म हुआ!" मिस्टर वाघ केदारच्या ग्लासात व्होडका ओतत म्हणाला."हा भाई, नाक मैं दम कर रखा था लोगों ने ओर गव्हर्नमेंट ने भी! बट ऑल थँक्स टू यू!" झिंगलेला केदार ग्लास हवेत उंचावत म्हणाला.आधीच तो घेऊन आला होता, त्यात मिस्टर वाघ अजून त्याला ट्रीट देत होता."पर मैंने सुना हैं, की आप पहले से उस लड़की को जानते थे!" मिस्टर वाघनं बॉम्ब फोडला.केदार प्यायचं थांबला. त्यानं मिस्टर वाघकडं कटाक्ष टाकला,"आप ऐसा कैसे कह सकते हैं?" त्यानं शंकीत