किल्ले कर्नाळा

  • 6k
  • 1
  • 1.5k

किल्ले कर्नाळा...एक फसलेली मोहीम (थोडक्यात आमचा पोपट झाला तो दिवस) ०२.०५. २०१०. झाले ठरले " किल्ले कर्नाळा." करायचा आम्ही सहा जण तयार झालो अमित ,अनिल ,भिवाजी ( ठाणे ला भेटणार होते) ,किरण ,प्रसाद आणि मी ( दादर ला भेटणार होतो ).. आठवडाभर अगोदर ठरवून झाले... दादर स्टेशनला सकाळी बरोबर ६.०० वाजता भेटायचे..त्यात काही अस्मादिक दादर स्टेशन वर बरोबर अगदी ८ वाजता पोहचले ते साहेब म्हणजे आमचे किरण साहेब ...मी आणि प्रसाद अगदी ५. ५५ पासून वाट पाहत होतो..जेव्हा कधी किरण ला कॉल करत असू तेव्हा त्याचे उत्तर एकच होते...अरे चिंचपोकळी स्टेशनला ला उभा आहे...हा काय ट्रेन