ना कळले कधी Season 2 - Part 13

(14)
  • 10.1k
  • 1
  • 6.2k

आर्या च तरीही लक्ष TV तच होत. दीदी बघ सिद्धांत जिजू आलाय आयुष म्हणला. उगाच त्याच नाव काढू नको आणि तुला अस वाटत असेल की तू त्याच नाव काढलं की मी लगेच घाबरून tv वगैरे बंद करणार तर अस काहीही होणार नाही.मी घाबरत नाही कुणालाच आणि सिद्धांत ला तर अजिबातच नाही so don't disturb me. ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. हे बघ जिजू मला काय वाटत ना आजारपणामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय so तू तिला इतकं seriously नको घेऊ करत असते ती अशीच बडबड. पण मनात काही नसत रे तिच्या. तुमचं चालु द्या मी येतो. आणि तो निसटला. सिद्धांत