ना कळले कधी Season 2 - Part 28

(17)
  • 8.4k
  • 1
  • 4.5k

सकाळी ऑफिस मध्ये मिटींग चालू होती आणि सिद्धांत जसे जसे एकेका टीम मेंबर चे नाव घेत होता तस तस आर्यच टेन्शन वाढत होत. शेवटी त्याने एक पॉज घेतला आणि म्हणाला. 'so team, ज्यांची मी आता नावे announce केली ती उद्या आपल्याला निघायचं आहे अँड हा प्रोजेक्ट आपल्या साठी खुप महत्वाचा आहे. आणि जे इथे आहेत त्यांना मी कॉल वरून instruct करत राहील.' आणि त्याने मीटिंग संपवली.त्याने एकदाही आर्या कडे पाहिलं नाही. आर्या ला तर सिद्धांत चा खूप राग येत होता आणि एकीकडून आनंद ही होत होता. कारण ह्याच प्रोजेक्ट नंतर सिद्धांत च पुन्हा प्रमोशन होत. पण आता