जुळले प्रेमाचे नाते - भाग-२४-१

(19)
  • 8.8k
  • 1
  • 4k

आजोबा नेहमी त्याच्याकडून झाडं घेत असल्याने त्यांची आणि आजोबांची छान ओळख होती. सोबत निशांतची ही. आम्ही सुंदर फुल झाड घेतली. वेगवेगळ्या रंगाची, सुंदर अशी फुलझाडं बघून तर मी वेडीच झाले होते.. त्या नर्सरीमध्ये फुलपाखरा सारखी इकडून तिकडे उडत होते. काही कॅकट्स ची झाड ही घेतली. काही फळ झाड, तर काही भाज्यांची रोपटी.. टमाटर, गवती चहा... मोगरा, शेवंती, गुलाब.. खुप छान वाटत होतं. मी तर तितेच हरवुन राहील म्हणून निशांतची माझ्यावर नजर होती. सगळ घेऊन आम्ही निघालो.. येताना सगळी झाड ट्रकमध्ये ठेवली. मी आणि निशांत अजून ही मागे बसलो होतो. लवकर येऊन आम्ही काही झाड लावणार होतो.. बाकीची आजोबा लावणार होते. जसे