भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २)

  • 6k
  • 1
  • 2.9k

" गेल्यावर्षी ... पावसा आधी... जून महिना बहुदा..... नाही, नाही... मे मध्ये भेटला होता " ," मे महिन्यात... ? गेल्यावर्षी.. मग लेख या महिन्यात कसा .. " संजना विचारात पडली. " आमचं मॅगजीन वार्षिक आहे ना.. वर्षभरात एकदाच येते.. मी पण तसंच करते.. जानेवारी पर्यंत लेख लिहीत असते... त्यानंतर ते मॅगजीनमध्ये प्रिंट करतात... मे महिन्यात वार्षिक अंक प्रकाशित करतात.... शाळा - कॉलेजला सुट्टी असते ना म्हणून हा सुट्टी विशेषांक आहे ..." ," ठीक आहे ... सॉरी , मला माहित नव्हतं हे.. " आणि संजना रडू लागली. " काय झालं रडायला... ? " कोमलला कळे ना का रडते ते. " रडतेस का... त्या दोघांचे